DRDO DMRL Bharti 2024 बद्दल जाहिरात प्रसिद्ध झालेली असून आयटीआय प्रशिक्षणार्थी ( ITI Apprentice ) या पदाच्या एकूण 127 जागा रिक्त आहेत. तरी DRDO DMRL डिफेन्स मेटटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी मध्ये निघालेल्या या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी नोटिफिकेशन व्यवस्थित रित्या वाचून अर्ज करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे. जाणून घेऊयात DRDO DMRL Bharti 2024 बद्दल अधिक माहिती….
डीआरडीओ डीएमआरएल भरतीची जाहिरात निघालेली असून 127 जागांसाठी आयटीआय प्रशिक्षणार्थी या पदासाठी ही भरती आहे, या भरतीचे नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
पदांचे नाव : आयटीआय प्रशिक्षणार्थी ( ITI Apprentice )
एकूण जागा :127
DRDO-डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (DMRL) 1961 च्या अप्रेंटिसशिप कायद्यांतर्गत ITI प्रशिक्षणार्थी उमेदवारांच्या 127 जागांसाठी अर्ज स्वीकारत आहे. या रिक्त जागा खाली दिलेल्या विविध ट्रेड्समधील एक वर्षाच्या अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी आहेत, ज्यात अप्रेंटिसशिप नियमांनुसार स्टायपेंड आहे.
क्रमांक
पदांचे नाव
जागा
1
फिटर / Fitter
20
2
टर्नर / Turner
08
3
मशिनिस्ट / Machinist
16
4
वेल्डर / Welder
04
5
इलेक्ट्रीशियन/ Electrician
12
6
इलेक्ट्रॉनिक्स / Electronics
04
7
संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक/ Computer Operator and Programming Assistant
60
8
सुतार / Carpenter
02
9
बुक बाइंडर/ Book Binder
01
शैक्षणिक पात्रता :
उमेदवार रेगुलर मोड म्हणून NCVT / SCVT मधून संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असावा.
फी : फी नाही.
DRDO DMRL Recruitment 2024 Selection Process | निवड प्रक्रिया –
– मार्क्स / मिरिट बेसिस
– इंटरव्यू
– डॉक्युमेंट वेरिफिकेशन अँड मेडिकल एक्झामिनेशन
Document Required for Verification | व्हेरिफिकेशन साठी आवश्यक कागदपत्रे –
– स्थानिक पोलिस स्टेशनचे पोलिस पडताळणी प्रमाणपत्र: आणि
मागील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे आचरण/चारित्र्य प्रमाणपत्र.
– सिव्हिल असिस्टंट सर्जनकडून शारीरिक फिटनेस प्रमाणपत्र