DRDO DMRL Bharti 2024| 127 जागांसाठी भरती | डिफेन्स मेटटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी भरती | Best Job opportunities –
DRDO DMRL Bharti 2024 बद्दल जाहिरात प्रसिद्ध झालेली असून आयटीआय प्रशिक्षणार्थी ( ITI Apprentice ) या पदाच्या एकूण 127 जागा रिक्त आहेत. तरी DRDO DMRL डिफेन्स मेटटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी मध्ये निघालेल्या या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी नोटिफिकेशन व्यवस्थित रित्या वाचून अर्ज करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2024 आहे. जाणून घेऊयात DRDO DMRL Bharti 2024 बद्दल अधिक माहिती….
DRDO DMRL Bharti 2024| 127 जागांसाठी भरती | डिफेन्स मेटटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी भरती | Best Job opportunities –
Advertisement
Table of Contents
DRDO DMRL Bharti 2024 Notification| जाहिरात –
डीआरडीओ डीएमआरएल भरतीची जाहिरात निघालेली असून 127 जागांसाठी आयटीआय प्रशिक्षणार्थी या पदासाठी ही भरती आहे, या भरतीचे नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
पदांचे नाव : आयटीआय प्रशिक्षणार्थी ( ITI Apprentice )
एकूण जागा :127
DRDO-डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (DMRL) 1961 च्या अप्रेंटिसशिप कायद्यांतर्गत ITI प्रशिक्षणार्थी उमेदवारांच्या 127 जागांसाठी अर्ज स्वीकारत आहे. या रिक्त जागा खाली दिलेल्या विविध ट्रेड्समधील एक वर्षाच्या अप्रेंटिसशिप ट्रेनिंगसाठी आहेत, ज्यात अप्रेंटिसशिप नियमांनुसार स्टायपेंड आहे.
क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | फिटर / Fitter | 20 |
2 | टर्नर / Turner | 08 |
3 | मशिनिस्ट / Machinist | 16 |
4 | वेल्डर / Welder | 04 |
5 | इलेक्ट्रीशियन/ Electrician | 12 |
6 | इलेक्ट्रॉनिक्स / Electronics | 04 |
7 | संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक/ Computer Operator and Programming Assistant | 60 |
8 | सुतार / Carpenter | 02 |
9 | बुक बाइंडर/ Book Binder | 01 |
शैक्षणिक पात्रता :
उमेदवार रेगुलर मोड म्हणून NCVT / SCVT मधून संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असावा.
फी : फी नाही.
DRDO DMRL Recruitment 2024 Selection Process | निवड प्रक्रिया –
– मार्क्स / मिरिट बेसिस
– इंटरव्यू
– डॉक्युमेंट वेरिफिकेशन अँड मेडिकल एक्झामिनेशन
Document Required for Verification | व्हेरिफिकेशन साठी आवश्यक कागदपत्रे –
– स्थानिक पोलिस स्टेशनचे पोलिस पडताळणी प्रमाणपत्र: आणि
मागील शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाचे आचरण/चारित्र्य प्रमाणपत्र.
– सिव्हिल असिस्टंट सर्जनकडून शारीरिक फिटनेस प्रमाणपत्र
– एसएससी प्रमाणपत्र
– आयटीआय प्रमाणपत्र
– जात/ पीडब्ल्यूडी प्रमाणपत्र (कालबाह्य OBC प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही )
– बँक पास बुकची प्रत.
– आधार कार्ड
– 1 पासपोर्ट साईज फोटो
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 30 एप्रिल 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2024
DRDO DMRL Recruitment 2024 साठी अर्ज कसा करावा?
– अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी https://forms.gle/xqRjBZ4U6NqgbvTDA या लिंकवर उपलब्ध असलेला Google फॉर्म www.apprenticeshipindia.org वर रजिस्ट्रेशन पूर्ण करून भरावा.
– अर्ज भरताना गुगल फॉर्ममध्ये रजिस्ट्रेशन नंबर भरायचा आहे.
– सिलेक्शन/डॉक्युमेंट वेरिफिकेशनच्या वेळी रजिस्ट्रेशन नंबरची पडताळणी केली जाईल.
– उमेदवाराने संबंधित पदासाठी apprenticeshipindia.org पोर्टलवर देखील अर्ज करावा.
– डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरीमध्ये उपलब्ध असलेल्या पदांखाली संबंधित स्थान प्रदर्शित केले जाईल.
अप्रेंटिस रजिस्ट्रेशन लिंक : येथे क्लिक करा
गुगल फॉर्म लिंक : येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट ( Official Site ) : www.drdo.gov.in
DRDO DMRL Recruitment 2024 Summery –
ऑर्गनायझेशन | DRDO DMRL |
पदांचे नाव | ITI Apprentice |
एकूण जागा | 127 |
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख | 30/04/2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31/05/2024 |
अर्ज करण्याची पद्धत | Online |
अधिकृत वेबसाईट | @drdo.gov.in |
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |