Indian Army BSc Nursing I 220 जागा I भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग
सशस्त्र दल वैद्यकीय सेवांच्या नर्सिंग कॉलेजेस (Colleges of Nursing of Armed Forces Medical Services [AFMS])मध्ये 2024 मध्ये सुरू होणाऱ्या 4 वर्षांच्या बी एससी (नर्सिंग) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी फक्त महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 आहे.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती..
Indian Army BSc Nursing details I भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग डिटेल्स –
अ. क्र.
संस्थेचे नाव (Name of institution )
उपलब्ध जागा (No.of seats)
1
CON, AFMC पुणे
40
2
CON, CH(EC) कोलकाता
30
3
CON, INHS अश्विनी,मुंबई
40
4
CON, AH (R&R) नवी दिल्ली
30
5
CON, CH (CC) लखनऊ
40
6
CON, CH (AF) बंगलोर
40
एकूण
220
Indian Army BSc नर्सिंग Educational Qualification I भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग शैक्षणिक पात्रता –
उमेदवाराने पाहिल्या अटेम्प्ट मध्ये Senior Secondary Examination (10+2) किंवा समतुल्य ( 12 वर्ष स्कूलिंग ) 50% गुणांसह (Physics, Chemistry, Biology [botony,zoology ]& English) मान्यताप्राप्त विद्यापीठातून /संस्थेतून पूर्ण केलेले असावे , NEET (UG) 2024.
Indian Army BSc Nursing Age limit I भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग वयोमर्यादा –
1 ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2007 या दरम्यान जन्म तारीख असावी.
Indian Army BSc नर्सिंग Application Fee I भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग अर्ज फी –
200/- रुपये ( SC/ST : फी नाही.)
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date of apply online ) : 7 ऑगस्ट 2024
Indian Army BSc Nursing Selection Process 2024 I इंडियन आर्मी बीएससी नर्सिंग निवड प्रक्रिया 2024
Shortlisting
Document Verification
Test of general Intelligence and Interview ( ToGIGE )
Physiological Assessment & Interview
Medical Examination
Indian Army BSc नर्सिंग NOTIFICATION I भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग नोटिफिकेशन
सशस्त्र दल वैद्यकीय सेवांच्या नर्सिंग कॉलेजेस (Colleges of Nursing of Armed Forces Medical Services [AFMS])मध्ये 2024 मध्ये सुरू होणाऱ्या 4 वर्षांच्या बी एससी (नर्सिंग) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी फक्त महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 आहे.नोटिफिकेशन लिंक पुढे देत आहोत.
Indian Army BSc Nursing NOTIFICATION I भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.