Indian Army BSc Nursing I 220 जागा I भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग I Best opportunities

Indian Army BSc Nursing I 220 जागा I भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग

सशस्त्र दल वैद्यकीय सेवांच्या नर्सिंग कॉलेजेस (Colleges of Nursing of Armed Forces Medical Services [AFMS])मध्ये 2024 मध्ये सुरू होणाऱ्या 4 वर्षांच्या बी एससी (नर्सिंग) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी फक्त महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 आहे.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती..

Indian Army BSc Nursing I 220 जागा I भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग

Table of Contents

Indian Army BSc Nursing details I भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग डिटेल्स

अ. क्र.संस्थेचे नाव (Name of institution )उपलब्ध जागा (No.of seats)
1CON, AFMC पुणे40
2CON, CH(EC) कोलकाता30
3CON, INHS अश्विनी,मुंबई40
4CON, AH (R&R) नवी दिल्ली30
5CON, CH (CC) लखनऊ40
6CON, CH (AF) बंगलोर40
एकूण 220

Indian Army BSc नर्सिंग Educational Qualification I भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग शैक्षणिक पात्रता

 उमेदवाराने पाहिल्या अटेम्प्ट मध्ये Senior Secondary Examination (10+2) किंवा समतुल्य ( 12 वर्ष स्कूलिंग ) 50% गुणांसह (Physics, Chemistry, Biology [botony,zoology ]& English) मान्यताप्राप्त विद्यापीठातून /संस्थेतून पूर्ण केलेले असावे , NEET (UG) 2024.

Indian Army BSc Nursing Age limit I भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग वयोमर्यादा

1 ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2007 या दरम्यान जन्म तारीख असावी.

Indian Army BSc नर्सिंग Application Fee I भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग अर्ज फी

200/- रुपये   ( SC/ST : फी नाही.)

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date of apply online ) : 7 ऑगस्ट 2024

Indian Army BSc Nursing Selection Process 2024 I इंडियन आर्मी बीएससी नर्सिंग निवड प्रक्रिया 2024

  • Shortlisting 
  • Document Verification 
  • Test of general Intelligence and Interview   ( ToGIGE )
  • Physiological Assessment & Interview 
  • Medical Examination

Indian Army BSc नर्सिंग NOTIFICATION I भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग नोटिफिकेशन

सशस्त्र दल वैद्यकीय सेवांच्या नर्सिंग कॉलेजेस (Colleges of Nursing of Armed Forces Medical Services [AFMS])मध्ये 2024 मध्ये सुरू होणाऱ्या 4 वर्षांच्या बी एससी (नर्सिंग) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी फक्त महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑगस्ट 2024 आहे.नोटिफिकेशन लिंक पुढे देत आहोत.

Indian Army BSc Nursing NOTIFICATION I भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

Indian Army BSc Nursing Online Apply I भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment

Exit mobile version