BEML Bharti I 100 जागांसाठी भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मध्ये भरती I भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड भरती I Bharat Earth Movers Limited (BEML) Bharti I BEML Recruitment 2024
भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मध्ये 100 जागांसाठी भरती निघालेली असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून पात्र उमेदवार 4 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती …
BEML Bharti I 100 जागांसाठी भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मध्ये भरती I भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड भरती I Bharat Earth Movers Limited (BEML) Bharti I BEML Recruitment 2024
Table of Contents
BEML Bharti vacancy I भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड भरती रिक्त जागा
एकूण रिक्त जागा : 100
क्रमांक | पदे | रिक्त जागा |
1 | ITI ट्रेनी-(Fitter) | 07 |
2 | ITI ट्रेनी-(Turner) | 11 |
3 | ITI ट्रेनी-(Machinist) | 10 |
4 | ITI ट्रेनी-(Electrician) | 08 |
5 | ITI ट्रेनी-(Welder) | 18 |
6 | ऑफिस असिस्टंट ट्रेनी | 46 |
एकूण | 100 |
BEML recruitment educational qualification I भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड भरती शैक्षणिक पात्रता
ITI Trainees :
फर्स्ट क्लास (६०% आणि वर) आयटीआय ट्रेडमध्ये NAC सह मान्यताप्राप्त संस्था (OR) NAC
३ वर्षांसाठी (एटीएस नुसार)
अनुभव : 3 वर्षे (अप्रेंटिस प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर)
ऑफिस असिस्टंट ट्रेनी :
कॉम्प्युटर ॲप्लिकेशनमधील प्रवीणता सह सेक्रेटरीयल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा किंवा कमर्शियल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा/पदवी
(किमान सहा महिन्यांचा कोर्स DOEACC द्वारे मंजूर टायपिंग कौशल्यासह desirable आहे).
अनुभव : 3 वर्षे
(पदवीनंतर/डिप्लोमा इन कमर्शियल /डिप्लोमा कमर्शियल प्रॅक्टिस )
BEML Bharti Age Limit I भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड भरती वयोमर्यादा :
4 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 32 वर्षे ,
SC/ST: 5 वर्षे सूट,
OBC: 3 वर्षे सूट,
PwD Candidates: 10 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 सप्टेंबर 2024
BEML Bharti recruitment Fee I भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड भरती फी :
पात्र आणि इच्छुक GEN/EWS/OBC उमेदवार वरील पदांसाठी अर्ज करत असल्यास 200/-रु. non-refundable फी भरावी लागेल. (SC/ST/PWD साठी लागू नाही.)
BEML recruitment Notification I भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड भरती फी नोटिफिकेशन :
भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मध्ये 100 जागांसाठी भरती निघालेली असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून पात्र उमेदवार 4 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
BEML recruitment Notification I भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड भरती फी नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
BEML Bharti Application I भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |