BEML Bharti I 100 जागांसाठी भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मध्ये भरती I भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड भरती I Bharat Earth Movers Limited (BEML) Bharti I BEML Recruitment 2024
BEML Bharti I 100 जागांसाठी भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मध्ये भरती I भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड भरती I Bharat Earth Movers Limited (BEML) Bharti I BEML Recruitment 2024
भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मध्ये 100 जागांसाठी भरती निघालेली असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून पात्र उमेदवार 4 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती …
BEML Bharti I 100 जागांसाठी भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मध्ये भरती I भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड भरती I Bharat Earth Movers Limited (BEML) Bharti I BEML Recruitment 2024
Table of Contents
BEML Bharti vacancy I भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड भरती रिक्त जागा
एकूण रिक्त जागा : 100
क्रमांक
पदे
रिक्त जागा
1
ITI ट्रेनी-(Fitter)
07
2
ITI ट्रेनी-(Turner)
11
3
ITI ट्रेनी-(Machinist)
10
4
ITI ट्रेनी-(Electrician)
08
5
ITI ट्रेनी-(Welder)
18
6
ऑफिस असिस्टंट ट्रेनी
46
एकूण
100
BEML recruitment educational qualification I भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड भरती शैक्षणिक पात्रता
ITI Trainees :
फर्स्ट क्लास (६०% आणि वर) आयटीआय ट्रेडमध्ये NAC सह मान्यताप्राप्त संस्था (OR) NAC ३ वर्षांसाठी (एटीएस नुसार)
अनुभव : 3 वर्षे (अप्रेंटिस प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर)
अनुभव : 3 वर्षे (पदवीनंतर/डिप्लोमा इन कमर्शियल /डिप्लोमा कमर्शियल प्रॅक्टिस )
BEML Bharti Age Limit I भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड भरती वयोमर्यादा :
4 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 32 वर्षे ,
SC/ST: 5 वर्षे सूट,
OBC: 3 वर्षे सूट,
PwD Candidates: 10 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 सप्टेंबर 2024
BEML Bharti recruitment Fee I भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड भरती फी :
पात्र आणि इच्छुक GEN/EWS/OBC उमेदवार वरील पदांसाठी अर्ज करत असल्यास 200/-रु. non-refundable फी भरावी लागेल. (SC/ST/PWD साठी लागू नाही.)
BEML recruitment Notification I भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड भरती फी नोटिफिकेशन :
भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मध्ये 100 जागांसाठी भरती निघालेली असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून पात्र उमेदवार 4 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
BEML recruitment Notification I भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड भरती फी नोटिफिकेशन वाचण्यासाठी :येथे क्लिक करा.