RRB NTPC 2024 I 11558 जागांसाठी भरती I Railway Recruitment Board (RRB)भरती I Best Job opportunities 2024

RRB NTPC 2024 I 11558 जागांसाठी भरती I Railway Recruitment Board (RRB)भरती I Best Job opportunities 2024

रेल्वे रीक्रूटमेंट बोर्ड मार्फत 11558 जागांसाठी भरती निघालेली असून तशी शॉर्ट नोटिस जाहीर झाली असून विविध पदांसाठी जागा आहेत.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 14 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर 2024- पदवी स्तरावरील पदांसाठी , 21 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर 2024- पदवीपूर्व स्तरावरील पदांसाठी दिलेल्या तारखांदरम्यान अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या भरती बद्दल अधिक माहिती ..

RRB NTPC 2024 I 11558 जागांसाठी भरती I Railway Recruitment Board (RRB)भरती I Best Job opportunities 2024

RRB NTPC 2024

RRB NTPC 2024 vacancy I Railway Recruitment Board (RRB)भरती रिक्त जागा :

रिक्त जागा अंडर ग्रॅज्युएट पोस्टसाठी
पदाचे नाव रिक्त जागा
Accounts Clerk cum Typist 361
Comm. Cum Ticket Clerk2022
Jr. Clerk cum Typist990
Trains Clerk72
एकूण 3445
RRB NTPC 2024 पदवीधर पदांसाठी रिक्त जागा
पदाचे नाव रिक्त जागा
Goods Train Manager3144
Station Master994
Chief Comm. cum Ticket Supervisor1736
Jr. Accounts Asstt. cum Typist1507
Sr. Clerk cum Typist732
एकूण 8113
कॅटेगरी एकूण रिक्त जागा
Under Graduate3445
Graduate8113
एकूण रिक्त जागा 11558

RRB NTPC 2024 Important dates I Railway Recruitment Board (RRB) भरती महत्वाच्या तारखा :

RRB NTPC शॉर्ट नोटिस : 2 सप्टेंबर 2024

RRB NTPC 2024 अर्जाची तारीख : 14 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर 2024- पदवी स्तरावरील पदे

21 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर 2024- पदवीपूर्व स्तरावरील पदे

प्रवेशपत्र रिलीज होण्याची तारीख : परीक्षेच्या 10 दिवस आधी

RRB NTPC Selection Process I Railway Recruitment Board (RRB) भरती निवड प्रक्रिया :

  1. फर्स्ट स्टेज CBT
  2. सेकंड स्टेज CBT
  3. टायपिंग टेस्ट (Skill Test) / Aptitude Test
  4. डॉक्युमेंट वेरीफिकेशन
  5. मेडिकल एक्सामिनेशन

RRB NTPC Age limit I Railway Recruitment Board (RRB) भरती वयोमर्यादा :

किमान वय: 18 वर्षे
कमाल वय: 33 वर्षे/36 वर्षे

अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (SC/ST) श्रेणी : कमाल वय सूट: 5 वर्षे

इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्ग: कमाल वय सूट: 3 वर्षे.

बेंचमार्क अपंग व्यक्ती (PwBD) श्रेणी:

सामान्य श्रेणी: कमाल वय सूट: 10 वर्षे
OBC प्रवर्ग: कमाल वय सूट: 13 वर्षे
SC/ST श्रेणी: कमाल वय सूट: 15 वर्षे

विधवा, घटस्फोटित महिला (न्यायिकदृष्ट्या विभक्त): कमाल वय सूट : यूआर श्रेणीसाठी 35 वर्षे, ओबीसी श्रेणीसाठी 38 वर्षे आणि SC/ST श्रेणीसाठी 40 वर्षे.

RRB NTPC Application Fees I Railway Recruitment Board (RRB) भरती फी :

सामान्य आणि ओबीसी: ५००/- रुपये
SC/ST, माजी सैनिक, PwBD, महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग: २५०/- रुपये

पारशल परतावा लागू आहे: सामान्य आणि OBC उमेदवारांनी CBT 1 परीक्षेसाठी 500 रुपये शुल्कापैकी उपस्थित राहिल्यास त्यांना ₹400 चा परतावा मिळेल. SC/ST, माजी सैनिक, PwBD, महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग यांना ₹250 चा पूर्ण परतावा मिळेल.

RRB NTPC Application Short Notice I Railway Recruitment Board (RRB) भरती शॉर्ट नोटिस :

रेल्वे रीक्रूटमेंट बोर्ड मार्फत 11558 जागांसाठी भरती निघालेली असून तशी शॉर्ट नोटिस जाहीर झाली असून विविध पदांसाठी जागा आहेत.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 14 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर 2024- पदवी स्तरावरील पदांसाठी , 21 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर 2024- पदवीपूर्व स्तरावरील पदांसाठी दिलेल्या तारखांदरम्यान अर्ज करू शकतात.

RRB NTPC Application Short Notice I Railway Recruitment Board (RRB) भरती शॉर्ट नोटिस वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

RRB NTPC Application Online apply I Railway Recruitment Board (RRB) भरती शॉर्ट नोटिस ऑनलाइन अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा ( १४ सप्टेंबर पासून सुरु )

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment