NICE Scholarship | 25000 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळवण्याची संधी | Official National Scholarship | Nice foundation scholarship | best scholarships 2024 

NICE Scholarship | 25000 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळवण्याची संधी | Official National Scholarship | Nice foundation scholarship | best scholarships 2024 

     आजच्या ब्लॉगमध्ये आपण अशा एका स्कॉलरशिप बद्दल माहिती बघणार आहोत की जी चा फायदा पाचवीपासून ते डिग्रीपर्यंतच्या पात्र विद्यार्थ्यांना होऊ शकतो, या स्कॉलरशिपचे नाव आहे ,नाईस स्कॉलरशिप प्रोग्रॅम ( NICE Scholarship ). जाणून घेऊयात या स्कॉलरशिप प्रोग्रॅम बद्दल अधिक माहिती…

NICE Scholarship | 25000 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळवण्याची संधी | Official National Scholarship | Nice foundation scholarship
Advertisement

NICE Scholarship

NICE Scholarship | एन आय सी इ स्कॉलरशिप –

– NICE स्कॉलरशिप तर्फे जी एक्झाम घेण्यात येते त्यामुळे विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढवण्यामध्ये मदत होते जसे की एमपीएससी ,बँकिंग क्षेत्रामधील किंवा इतर परीक्षा देण्यासाठीची थोडीशी पूर्वतयारी किंवा त्या प्रकारच्या एक्झाम कशा पद्धतीने आपण देऊ शकतो याची प्रॅक्टिस करण्याची संधी या स्कॉलरशिप मुळे विद्यार्थ्यांना उपलब्ध होते त्यासोबतच आर्थिक लाभ सुद्धा मिळतो. 

– NICE स्कॉलरशिप मिळवण्यासाठी परीक्षा द्यावी लागते आणि त्या परीक्षेचा अभ्यास आपण घरबसल्या करू शकतो, या परीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रम वेबसाईटवरून मिळतो. 

– NICE स्कॉलरशिप या स्कॉलरशिपचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी शिक्षित करणे हा आहे.

National Scholarship Exam – 2024 | राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा – 2024 – 

– NICE फाउंडेशन हे पूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करते, ज्यामध्ये 5 वी ते 12 वी आणि पदवी/डिप्लोमाचे विद्यार्थी कोणत्याही बोर्ड आणि विद्यापीठातून असले तरी सहभागी होऊ शकतात.

– NSE एक्झामिनेशन ही मल्टिपल चॉइस क्वेश्चन्स यावर आधारित असून विद्यार्थ्यांना प्रश्न सोडवत असताना जास्त प्रॅक्टिस आणि काळजीपूर्वक प्रश्न हाताळण्याची आवश्यकता असते. 

– प्रश्न आणि मार्किंग स्कीम अशा पद्धतीने डिझाईन केली गेलेली आहे की विद्यार्थी त्यांचे विषयाबद्दलचे ज्ञान, निर्णय क्षमता आणि रीजनिंग पावर विकसित करू शकतात.

– नॅशनल स्कॉलरशिप एक्झामिनेशन हा फक्त टॅलेंटेड विद्यार्थ्यांना ओळखून त्यांना सपोर्ट करण्याचा प्लॅटफॉर्म नसून प्रत्येक विद्यार्थ्याचे स्ट्रेंथ आणि विकनेस सुधारण्यामध्ये मदत करण्यासाठी असणारा प्लॅटफॉर्म आहे.

NICE Scholarship Eligibility | पात्रता 

क्रमांक शिक्षण बोर्ड / यूनिवर्सिटीपरीक्षेचे माध्यम
15 वी ते बारावी All State Board / ICSE / CBSEइंग्लिश , हिंदी आणि मराठी
2डिप्लोमा आणि डिग्री (कोणतीही शाखा ,कोणतेही वर्ष )कोणतीही यूनिवर्सिटीइंग्लिश , हिंदी आणि मराठी

परीक्षेचा नमुना:

संपूर्ण पेपर वस्तुनिष्ठ/ objective प्रकारावर आधारित असेल. 

प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिले जातील. 

एकूण प्रश्न – 100 / एकूण गुण – 100 

परीक्षेचा कालावधी – 1 तास (एकूण – 60 मिनिटे). निगेटिव्ह मार्किंग नाही.

अर्ज कसा करायचा :

 * www.niceedu.org/registerse या वेबसाईटवरून ऑनलाइन अर्ज करू शकता. 

 * आमच्या वेबसाइटवर डाउनलोड विभागांतर्गत ऑफलाइन फॉर्म सुद्धा उपलब्ध  आहेत.

रजिस्ट्रेशन : 

*नोंदणी सुरू झाल्याची तारीख: सोमवार, 20 मे 2024.

*अर्ज करण्याची शेवटची तारीख: सोमवार, 30 सप्टेंबर 2024.

परीक्षा फी: 

* रु.500.00/- प्रति विद्यार्थी. 

* शहीद जवानांच्या मुलांचे परीक्षा शुल्क माफ केले जाईल. अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या अर्जाचा मोफत पेमेंट कोड व्हॉट्सॲप क्रमांक : 8424005050 वर संपर्क साधून मिळवावा.

परीक्षेची पद्धत:

 *  ऑनलाइन

पासवर्ड आणि user नेम विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटांवर उपलब्ध असेल.

हॉल तिकीट: 

* हॉल तिकीट मध्ये परीक्षेची तारीख, परीक्षेचा वेळ स्लॉट, परीक्षेचे युजर नेम आणि पासवर्ड उपलब्ध असेल. 

* सहभागी विद्यार्थी, शाळा आणि महाविद्यालये त्यांचे हॉल तिकीट तुमच्या लॉगिनवरून डाउनलोड करू शकतात. 

परीक्षेची तारीख आणि केंद्र: 

* परीक्षा रविवार, 08 डिसेंबर 2024 किंवा 15 डिसेंबर 2024 रोजी ऑनलाइन होईल. 

* हॉल तिकीट सोमवार, 11 नोव्हेंबर 2024 रोजी प्रकाशित केले जाईल. 

* ते तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांकावर परीक्षेचे नोटिफिकेशन पाठवतील. विद्यार्थ्याने त्यांच्या https://www.niceedu.org या वेबसाइटला वारंवार भेट दिली पाहिजे किंवा तुमच्या लॉगिन अंतर्गत सूचना विभाग पाहू शकता.

टीप: लॅपटॉप किंवा डेस्कटॉप पीसी किंवा जवळचे सायबर कॅफे किंवा कोणतेही संगणक केंद्र वापरून घरबसल्या परीक्षेचा प्रयत्न करता येईल.

Awards & Recognitions:

क्रमांक शिक्षण बोर्ड / यूनिवर्सिटी 1St रॅंक 2Nd रॅंक 3Rd रॅंक 4Th रॅंक 5Th रॅंक
15 वीकोणतेही 25,00020,00015,00010,0005,000
26वीकोणतेही 25,00020,00015,00010,0005,000
37वीकोणतेही 25,00020,00015,00010,0005,000
48वीकोणतेही 25,00020,00015,00010,0005,000
59वीकोणतेही 25,00020,00015,00010,0005,000
610वीकोणतेही 25,00020,00015,00010,0005,000
711वीकोणतेही 25,00020,00015,00010,0005,000
812वीकोणतेही 25,00020,00015,00010,0005,000
9डिग्री कोणतेही 25,00020,00015,00010,0005,000
10डिप्लोमा कोणतेही 25,00020,00015,00010,0005,000

रॅंक 6 ते 100 : रु. 1,000/- प्रति विद्यार्थी शिष्यवृत्ती.
सर्व विद्यार्थ्यांसाठी सहभाग प्रमाणपत्रे.

सर्वोत्कृष्ट शाळा पुरस्कार: सर्वोत्कृष्ट शाळा किंवा महाविद्यालयाला ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रु.25,000/- रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल. 

सर्वोत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार: सर्वोत्कृष्ट प्राचार्याला ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रु. 10,000/- रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल. 

सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार: सर्वोत्कृष्ट शिक्षकाला ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रु.5,000/ चे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल.

NICE स्कॉलरशिप बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी : येथे क्लिक करा.

NICE स्कॉलरशिप साठी अर्ज करण्याकरिता : येथे क्लिक करा. 

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment