Arogya Vibhag Nashik Bharti 2024 I नाशिक आरोग्य विभाग भरती 2024 I Best job opportunities 2024
नाशिक आरोग्य विभागामध्ये विविध पदांसाठी 169 जागांसाठी भरती होत आहे,तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 4 ऑक्टोबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकता.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
Arogya Vibhag Nashik Bharti 2024 I नाशिक आरोग्य विभाग भरती 2024 I Best job opportunities 2024
Arogya Vibhag Nashik Bharti Vacancies 2024 I नाशिक आरोग्य विभाग भरती रिक्त जागा 2024 जाहिरात क्रमांक 1
क्रमांक
पदे
शैक्षणिक पात्रता
एकूण रिक्त जागा
एकत्रित दर महा मानधन
1
शल्यचिकित्सक
MS/DNB/FCPS
5
1,10,000 रुपये
2
वैद्यकशास्त्र तज्ञ
MS/DNB/FCPS
4
1,10,000 रुपये
3
स्त्रीरोगतज्ञ
MS/MD/DNB/Diploma Gynac.
5
1,10,000 रुपये
4
बालरोगतज्ञ
MS/DNB/Diploma Pediatric
6
1,10,000 रुपये
5
क्ष किरण तज्ञ
MS/DNB/Diploma Radiology
5
1,10,000 रुपये
6
नेत्ररोग तज्ञ
MS/DNB/Diploma Ophthalmology
3
1,10,000 रुपये
7
नाक कान घसा तज्ञ
MS/DNB/Diploma ENT
4
1,10,000 रुपये
8
मानसोपचार तज्ञ
MS/DNB/Diploma Psychiatry
2
1,10,000 रुपये
9
त्वचारोग तज्ञ
MS/DNB/Diploma Skin
5
1,10,000 रुपये
10
एमडी मायक्रोबायोलोजिस्ट
MS/DNB/Microbiology
1
1,10,000 रुपये
11
रक्त संक्रमण अधिकारी
MS/DNB/Diploma Pathology
2
1,10,000 रुपये
कमाल वयोमर्यादा : 65 वर्षे असेल.
Arogya Vibhag Nashik Bharti Vacancies 2024 I नाशिक आरोग्य विभाग भरती रिक्त जागा 2024 जाहिरात क्रमांक 2
क्रमांक
पदे
शैक्षणिक पात्रता
एकूण रिक्त जागा
एकत्रित दर महा मानधन
1
अस्थिरोग तज्ञ
MD / DNB / डिप्लोमा ortho
3
1,10,000 रुपये
2
भूल तज्ञ
MD / DNB / Diploma Anesthesia
4
1,10,000 रुपये
3
वैद्यकीय अधिकारी ( M.B.B.S. )
M.B.B.S.
10
75,000 रुपये
4
वैद्यकीय अधिकारी ( B.A.MS )
B.A.MS
20
40,000 रुपये
5
स्टाफ नर्स
Bsc नर्सिंग /GNM
30
20,000 रुपये
6
ए एन एम
ए एन एम
20
18,000 रुपये
7
मिश्रक
B Pharmacy / D Pharmacy
6
17,000 रुपये
8
रक्तपेढी तंत्रज्ञ
Msc/Bsc/Microbiology
8
17,000 रुपये
9
परिचर प्रयोगशाळा
12th Science Pass
6
15,000 रुपये
10
संगणक ऑपरेटर
12 वी पास ,MSCIT ,English Typing 40,मराठी टायपिंग 30
20
15,000 रुपये
Arogya Vibhag Nashik Bharti Age criteria 2024 I नाशिक आरोग्य विभाग भरती वयोमर्यादा 2024
पद क्रमांक 1 ते 3 साठी – 65 वर्षे ,
पद क्रमांक 4 ते 10 साठी – 38 वर्षे
इतर प्रवर्ग वयोमर्यादा – 43 वर्षे.
नोकरीचे ठिकाण : नाशिक
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
सार्वजनिक वैद्यकिय विभाग,
३ रा मजला,राजीव गांधी भवन,
शरणपूर रोड, नाशिक.
Arogya Vibhag Nashik Bharti 2024 अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आणि वेळ : 4 ऑक्टोबर 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत
Arogya Vibhag Nashik Bharti 2024 अधिकृत वेबसाइट ( Official Site ) : www.nmc.gov.in
Arogya Vibhag Nashik Bharti Notification 2024 I नाशिक आरोग्य विभाग भरती नोटिफिकेशन 2024 :
नाशिक आरोग्य विभागामध्ये विविध पदांसाठी 169 जागांसाठी भरती होत आहे,तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 4 ऑक्टोबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकता.नोटिफिकेशन पुढीलप्रमाणे आहेत :
Arogya Vibhag Nashik Bharti 2024 जाहिरात क्रमांक 1 : येथे क्लिक करा.
Arogya Vibhag Nashik Bharti 2024 जाहिरात क्रमांक 2 : येथे क्लिक करा.