Arogya Vibhag Nashik Bharti 2024 I नाशिक आरोग्य विभाग भरती 2024 I Best job opportunities 2024

Arogya Vibhag Nashik Bharti 2024 I नाशिक आरोग्य विभाग भरती 2024 I Best job opportunities 2024

नाशिक आरोग्य विभागामध्ये विविध पदांसाठी 169 जागांसाठी भरती होत आहे,तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 4 ऑक्टोबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकता.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

Arogya Vibhag Nashik Bharti 2024 I नाशिक आरोग्य विभाग भरती 2024 I Best job opportunities 2024

Arogya Vibhag Nashik Bharti Vacancies 2024 I नाशिक आरोग्य विभाग भरती रिक्त जागा 2024 जाहिरात क्रमांक 1

क्रमांकपदे शैक्षणिक पात्रता एकूण रिक्त जागा एकत्रित दर महा मानधन
1शल्यचिकित्सक MS/DNB/FCPS51,10,000 रुपये
2वैद्यकशास्त्र तज्ञ MS/DNB/FCPS41,10,000 रुपये
3स्त्रीरोगतज्ञ MS/MD/DNB/Diploma Gynac.51,10,000 रुपये
4बालरोगतज्ञ MS/DNB/Diploma Pediatric 61,10,000 रुपये
5क्ष किरण तज्ञ MS/DNB/Diploma Radiology 51,10,000 रुपये
6नेत्ररोग तज्ञ MS/DNB/Diploma Ophthalmology 31,10,000 रुपये
7नाक कान घसा तज्ञ MS/DNB/Diploma ENT41,10,000 रुपये
8मानसोपचार तज्ञ MS/DNB/Diploma Psychiatry21,10,000 रुपये
9त्वचारोग तज्ञ MS/DNB/Diploma Skin 51,10,000 रुपये
10एमडी मायक्रोबायोलोजिस्ट MS/DNB/Microbiology11,10,000 रुपये
11रक्त संक्रमण अधिकारी MS/DNB/Diploma Pathology 21,10,000 रुपये

कमाल वयोमर्यादा : 65 वर्षे असेल.

Arogya Vibhag Nashik Bharti Vacancies 2024 I नाशिक आरोग्य विभाग भरती रिक्त जागा 2024 जाहिरात क्रमांक 2

क्रमांकपदे शैक्षणिक पात्रता एकूण रिक्त जागा एकत्रित दर महा मानधन
1अस्थिरोग तज्ञ MD / DNB / डिप्लोमा ortho 31,10,000 रुपये
2भूल तज्ञ MD / DNB / Diploma Anesthesia41,10,000 रुपये
3वैद्यकीय अधिकारी ( M.B.B.S. )M.B.B.S. 1075,000 रुपये
4वैद्यकीय अधिकारी ( B.A.MS )B.A.MS2040,000 रुपये
5स्टाफ नर्स Bsc नर्सिंग /GNM3020,000 रुपये
6ए एन एम ए एन एम 2018,000 रुपये
7मिश्रक B Pharmacy / D Pharmacy 617,000 रुपये
8रक्तपेढी तंत्रज्ञ Msc/Bsc/Microbiology817,000 रुपये
9परिचर प्रयोगशाळा 12th Science Pass 615,000 रुपये
10संगणक ऑपरेटर 12 वी पास ,MSCIT ,English Typing 40,मराठी टायपिंग 30 2015,000 रुपये

Arogya Vibhag Nashik Bharti Age criteria 2024 I नाशिक आरोग्य विभाग भरती वयोमर्यादा 2024

पद क्रमांक 1 ते 3 साठी – 65 वर्षे , 

पद क्रमांक 4 ते 10 साठी – 38 वर्षे

इतर प्रवर्ग वयोमर्यादा – 43 वर्षे.

नोकरीचे ठिकाण : नाशिक

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

सार्वजनिक वैद्यकिय विभाग,

३ रा मजला,राजीव गांधी भवन,

शरणपूर रोड, नाशिक.

Arogya Vibhag Nashik Bharti 2024 अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आणि वेळ : 4 ऑक्टोबर 2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत

Arogya Vibhag Nashik Bharti 2024 अधिकृत वेबसाइट ( Official Site ) : www.nmc.gov.in

Arogya Vibhag Nashik Bharti Notification 2024 I नाशिक आरोग्य विभाग भरती नोटिफिकेशन 2024 :

नाशिक आरोग्य विभागामध्ये विविध पदांसाठी 169 जागांसाठी भरती होत आहे,तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 4 ऑक्टोबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकता.नोटिफिकेशन पुढीलप्रमाणे आहेत :

Arogya Vibhag Nashik Bharti 2024 जाहिरात क्रमांक 1 : येथे क्लिक करा.

Arogya Vibhag Nashik Bharti 2024 जाहिरात क्रमांक 2 : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version