NHM Nashik Bharti 2024 I राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2024 I National Health Mission Nashik Bharti I NHM Bharti I Best Job Opportunities 2024
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मार्फत विविध पदांसाठी 99 जागांसाठी भरती होत आहे,तशी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 8 ऑक्टोबर 2024 या दिवशी 10 वाजता सर्व आवश्यक कागदपत्रांसहित मुलाखतीसाठी पुढे दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.
NHM Nashik Bharti 2024 I राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2024 I National Health Mission Nashik Bharti I NHM Bharti I Best Job Opportunities 2024
वैद्यकीय अधिकारी (महिला) MMU [Medical Officer (Female) MMU ]
1
10
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस [Medical Officer MBBS ]
64
NHM Nashik Bharti 2024 Vacancy
NHM Nashik Bharti Educational Qualification 2024 I राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती शैक्षणिक पात्रता 2024
क्रमांक
पदे
शैक्षणिक पात्रता
1
विशेषज्ञ OBGY/ स्त्रीरोग तज्ञ
MD/MS Gyn/DGO/DNB
2
बालरोगतज्ञ (विशेषज्ञ)
MD Paed/DCH/DNB
3
भूलतज्ज्ञ (विशेषज्ञ)
MD Anesthesia / DA / DNB
4
फिजिशियन/सल्लागार औषध (विशेषज्ञ)
MD Medicine / DNB
5
ENT सर्जन (विशेषज्ञ)
MS ENT/DORL/DNB
6
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (विशेषज्ञ)
MD Microbiology
7
मानसोपचार तज्ज्ञ (विशेषज्ञ)
MD Psychiatry / DPM / DNB
8
रेडिओलॉजिस्ट (विशेषज्ञ)
MD Radiology / DMRD
9
वैद्यकीय अधिकारी (महिला) MMU
MBBS/BAMS
10
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस
MBBS
NHM Nashik Bharti 2024 Educational Qualification
नोकरीचे ठिकाण : नाशिक , महाराष्ट्र.
मुलाखतीचे ठिकाण :
कै. रावसाहेब थोरात सभागृह (जुने) जिल्हा परिषद नाशिक.
मुलाखतीची तारीख आणि वेळ :
8 ऑक्टोबर 2024 या दिवशी 10 वाजता सर्व आवश्यक कागदपत्रांसहित मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.
अधिक माहितीसाठी www.nrhm.maharashtra.gov.in, https://arogya.maharashtra.gov.in व www.zpnashik.maharashtra. gov.in या वेबसाईटवर भेट देऊ शकता.
NHM Nashik Bharti fee 2024 I राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती फी 2024
शुल्क नाही.
NHM Nashik Bharti 2024 Notification I राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2024 जाहिरात
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मार्फत विविध पदांसाठी 99 जागांसाठी भरती होत आहे,तशी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 8 ऑक्टोबर 2024 या दिवशी 10 वाजता सर्व आवश्यक कागदपत्रांसहित मुलाखतीसाठी वरील पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.
NHM Nashik Bharti 2024 Notification I राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2024 जाहिरात वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.