NHM Nashik Bharti 2024 I राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2024 I National Health Mission Nashik Bharti I NHM Bharti I Best Job Opportunities 2024

NHM Nashik Bharti 2024 I राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2024 I National Health Mission Nashik Bharti I NHM Bharti I Best Job Opportunities 2024

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मार्फत विविध पदांसाठी 99 जागांसाठी भरती होत आहे,तशी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 8 ऑक्टोबर 2024 या दिवशी 10 वाजता सर्व आवश्यक कागदपत्रांसहित मुलाखतीसाठी पुढे दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.

NHM Nashik Bharti 2024 I राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2024 I National Health Mission Nashik Bharti I NHM Bharti I Best Job Opportunities 2024

NHM Nashik Bharti Vacancies 2024 I राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती रिक्त जागा 2024

एकूण रिक्त जागा : 99

क्रमांकपदे रिक्त जागा
1विशेषज्ञ OBGY/ स्त्रीरोग तज्ञ [ Specialist OBGY/ Gynaecologists (Specialist) ]4
2बालरोगतज्ञ (विशेषज्ञ)  [Paediatricians (Specialist) ]11
3भूलतज्ज्ञ (विशेषज्ञ)  [Anaesthetists (Specialist)]10
4फिजिशियन/सल्लागार औषध (विशेषज्ञ) [ Physician/Consultant Medicine (Specialist) ]4
5ENT सर्जन (विशेषज्ञ)[ ENT Surgeon (Specialist)] 1
6सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (विशेषज्ञ) [ Microbiologists (Specialist) ]1
7मानसोपचार तज्ज्ञ (विशेषज्ञ) [Psychiatrists (Specialist)] 1
8रेडिओलॉजिस्ट (विशेषज्ञ) [Radiologist (Specialist)] 2
9वैद्यकीय अधिकारी (महिला) MMU  [Medical Officer (Female) MMU ]1
10वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस [Medical Officer MBBS ]64
NHM Nashik Bharti 2024 Vacancy

NHM Nashik Bharti Educational Qualification 2024 I राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती शैक्षणिक पात्रता 2024

क्रमांक पदे शैक्षणिक पात्रता 
1विशेषज्ञ OBGY/ स्त्रीरोग तज्ञ MD/MS Gyn/DGO/DNB 
2बालरोगतज्ञ (विशेषज्ञ) MD Paed/DCH/DNB 
3भूलतज्ज्ञ (विशेषज्ञ) MD Anesthesia / DA / DNB 
4फिजिशियन/सल्लागार औषध (विशेषज्ञ) MD Medicine / DNB 
5ENT सर्जन (विशेषज्ञ) MS ENT/DORL/DNB 
6सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (विशेषज्ञ) MD Microbiology
7मानसोपचार तज्ज्ञ (विशेषज्ञ) MD Psychiatry / DPM / DNB
8रेडिओलॉजिस्ट (विशेषज्ञ) MD Radiology / DMRD
9वैद्यकीय अधिकारी (महिला) MMU MBBS/BAMS 
10वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस MBBS 
NHM Nashik Bharti 2024 Educational Qualification

नोकरीचे ठिकाण : नाशिक , महाराष्ट्र.

मुलाखतीचे ठिकाण :

 कै. रावसाहेब थोरात सभागृह (जुने) जिल्हा परिषद नाशिक.

मुलाखतीची तारीख आणि वेळ :

8 ऑक्टोबर 2024 या दिवशी 10 वाजता सर्व आवश्यक कागदपत्रांसहित मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.

अधिक माहितीसाठी  www.nrhm.maharashtra.gov.in, https://arogya.maharashtra.gov.in व www.zpnashik.maharashtra. gov.in या वेबसाईटवर भेट देऊ शकता.

NHM Nashik Bharti fee 2024 I राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती फी 2024

शुल्क नाही.

NHM Nashik Bharti 2024 Notification I राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2024 जाहिरात

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक मार्फत विविध पदांसाठी 99 जागांसाठी भरती होत आहे,तशी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 8 ऑक्टोबर 2024 या दिवशी 10 वाजता सर्व आवश्यक कागदपत्रांसहित मुलाखतीसाठी वरील पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.

NHM Nashik Bharti 2024 Notification I राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती 2024 जाहिरात वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version