Accenture मध्ये जॉबची सुवर्णसंधी, पॅकेज ३ लाख रुपयांपर्यंत | Accenture PWD Graduate Hiring

Accenture मध्ये जॉबची सुवर्णसंधी, पॅकेज 3 लाख रुपयांपर्यंत | Accenture PWD Graduate Hiring

मित्रांनो PWD candidates साठी Accenture मध्ये जॉबची सुवर्णसंधी आहे, 3 लाखांपर्यंत सॅलरी पॅकेज याठिकाणी मिळणार आहे. तुम्ही जर 2019,2020, 2021 & 2022 या batch पैकी जर असाल तर तुम्ही येथे अप्लाय करू शकतात फक्त PWD person च या भरतीसाठी अप्लाय करू शकतात. एकूण 600 जागांसाठी हि भारती निघाली आहे. संपूर्ण माहिती आणि अप्लाय करण्यासाठी लिंक या ब्लॉग मध्ये दिली आहे त्यासह अप्लाय करण्याचा व्हिडीओ पाहून देखील तुम्ही पूर्ण माहिती घेऊ शकतात.  त्याची लिंक खाली दिली आहे व्हिडीओ नक्की बघा.
Advertisement

कंपनीचे नाव – Accenture

एकूण जागा – 600

जॉब रोल – PWD Graduate

अप्लाय करण्याची प्रोसेस – ऑनलाईन

सॅलरी पॅकेज – 3,33,500/ प्रति वर्ष

नोकरीचे ठिकाण – मुंबई, पुणे, बँगलोर, हैद्राबाद, चेन्नई, कोलकत्ता, गुडगाव

कोण अप्लाय करू शकतात – पुढीलपैकी कोणत्याही क्षेत्रातील PWD candidates M.C.M, M.Sc, M.A, M.Com, M.FA, B.Sc., BCA, BBA, B.A, B.Com, BBA, B.Voc, BMS, and Other 2019, 2020, 2021 & 2022 graduates

अप्लाय करता येणारी batch चे शैक्षणिक वर्ष पुढीलप्रमाणे असावे – 2019, 2020, 2021 & 2022

निवड प्रक्रिया – ऑनलाईन टेस्ट

अनुभव – 0 ते 11 महिने

अप्लाय करण्यासाठी – क्लिक करा

icoNikमराठी युट्युब –क्लिक करा

वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा

घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा

हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा

बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

Advertisement

Leave a Comment