Accenture Job Vacancies| एसेंजर या कंपनीमध्ये नोकरीची संधी | Best job opportunities 2024 –

Accenture Job Vacancies| एसेंजर या कंपनीमध्ये नोकरीची संधी | Best job opportunities 2024 –

     आजच्या ब्लॉगमध्ये आपण एसेंजर तर्फे ( Accenture Job Vacancies ) ज्या जॉब वॅकन्सी निघालेल्या आहेत त्याबद्दलच अधिक माहिती जाणून घेणार आहोत. बऱ्याच व्यक्तींना नोकरीची आवश्यकता असते, आपण नेहमीच नवनवीन नोकरीच्या संधी घेऊन येत असतो आज सुद्धा एसेंजर या कंपनीमध्ये (Accenture Job Vacancies ) ज्या संधी उपलब्ध आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

Accenture Job Vacancies| एसेंजर या कंपनीमध्ये नोकरीची संधी –

Accenture Job Vacancies
Accenture Job Vacancies

Accenture Job Vacancies

१. System and Application Services Associate | सिस्टीम अँड एप्लीकेशन सर्विसेस असोसिएट –

अनुभव: 0 – 11 महिने

सॅलरी: INR 3,44,200 – 3,44,200/-

जॉब टाईप: फुल टाईम

लोकेशन: बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोईम्बतूर, गुरुग्राम, पुणे, कोलकाता, नागपूर, इंदोर, मुंबई, जयपूर

Accenture Job Vacancies पात्रता | Eligibility –

B.Sc., BCA, BBA, B.A, B.Com, B.Voc, BMS, B.B.S, B.F.M, B.B.I, B.A.F, B.Ed., B.M.M., B.FA, , B.S.Micr ,B च्या सर्व स्ट्रीम/ब्रांचेस . B.डिझाईन, M.C.M, M.Sc (Non-CS/IT), M.A, M.Com किंवा M.FA 2023 आणि 2024 पासून पास आऊट , फुल टाईम एज्युकेशन (पार्ट टाइम आणि डिस्टन्स एज्युकेशन कन्सिडर केले जाणार नाही).

टीप: BE/BTECH/ME/MTECH/MCA/ MSC (CS आणि IT शाखा) MBA/PGDBM उमेदवार या भूमिकेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

– अर्जादरम्यान आणि/किंवा ऑनबोर्डिंग दरम्यान कोणतेही ॲक्टिव बॅक लॉग नसावेत. 

– तुम्ही तुमची संबंधित पदवी (या नोकरीच्या भूमिकेसाठी पात्र), पदवीच्या निर्धारित कालावधीत पूर्ण केलेली असावी. म्हणून, तुमच्या पदवी दरम्यान कोणतेही गॅप नसावे. उदा: तुम्ही तुमचा बीबीए 3 वर्षांत पूर्ण केला पाहिजे किंवा 2 वर्षांत M.Sc.

– उमेदवाराने गेल्या तीन महिन्यांत Accenture भरती असेसमेंट /मुलाखत दिलेली नसावी. 

– उमेदवाराला 11 महिन्यांपेक्षा जास्त अनुभव नसावा.

– उमेदवार नागरिकत्वानुसार भारतात काम करण्यासाठी पात्र असणे आवश्यक आहे/ त्यांच्याकडे संबंधित वर्क परमिट कागदपत्रे असणे आवश्यक आहे. कृपया लक्षात घ्या की भूतान आणि नेपाळचे नागरिक वर्क व्हिसा मिळविल्याशिवाय भारतात काम करू शकतात. इतर सर्व परदेशी नागरिकांना भारतात काम करण्यासाठी वर्क व्हिसा किंवा ओव्हरसीज सिटीझनशिप ऑफ इंडिया (ओसीआय) किंवा पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन (पीआयओ) कार्ड आवश्यक आहे.

– Accenture जगभरातील त्यांच्या क्लायंटसाठी सर्विसेस देत असल्याने, ते अपेक्षा करतात की तुम्ही वेगवेगळ्या टाइम झोन/शिफ्टमध्ये काम करण्यासाठी फ्लेक्झिबल असाल. 

– तुम्ही कंपनीमधील कोणत्याही बिझनेस युनिट/सर्व्हिस लाइनमध्ये काम करण्यास इच्छुक असावेत, तुम्ही भारतभरातील कोणत्याही Accenture कार्यालयात सामील होण्यास/स्थानांतरित होण्यास इच्छुक असावे.

Process | प्रक्रिया –

नोकरीच्या रोलसाठी अर्ज –

– तुम्ही पात्र असल्यास, तुम्हाला ऑनलाइन असेसमेंट साठी उपस्थित राहण्यासाठी ईमेल इनविटेशन मिळेल .

– असेसमेंट दोन टप्प्यात शेड्युल आहे, आणि नियोजित वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.

मॉक असेसमेंट –

– तुम्हाला 10-मिनिटांचे मॉक/प्रॅक्टिस असेसमेंट मिळेल.

– मॉक असेसमेंट अनिवार्य आहे आणि ते तुमच्याकडे योग्य हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि इंटरनेट असल्याची खात्री करेल.

– हे असेसमेंट तुम्हाला असेसमेंटचा अनुभव घेण्यास मदत करेल.

असेसमेंट #1: कॉग्निटिव्ह असेसमेंट 

–  हे असेसमेंट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 50 मिनिटे मिळतील.

– कॉग्निटिव्ह असेसमेंटमध्ये ५० प्रश्नांचा समावेश आहे.

– पाच ते दहा मिनिटे मध्ये लगेच रिझल्ट कळतो. 

असेसमेंट #2: कॉग्निटिव्ह & टेक्निकल असेसमेंट 

–  हे असेसमेंट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 90 मिनिटे मिळतील.

– कॉग्निटिव्ह असेसमेंटमध्ये 90 प्रश्नांचा तर टेक्निकल असेसमेंट मध्ये 40 प्रश्नांचा समावेश आहे.

असेसमेंट #3: कम्युनिकेशन असेसमेंट 

–  हे असेसमेंट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 30 मिनिटे मिळतील.

यानंतर पात्र उमेदवारांचा इंटरव्यू होऊ शकतो. 

असेसमेंट साठी असणारा syllabus बघण्याकरता पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करू शकता.

System and Application Services Associate | सिस्टीम अँड एप्लीकेशन सर्विसेस असोसिएट बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि यासाठी अप्लाय करण्याकरता : येथे क्लिक करा.

२.Packaged App Development Associate | पॅकेज्ड ॲप डेव्हलपमेंट असोसिएट –

अनुभव: 0 – 11 महिने

सॅलरी: INR 4,60,700 

जॉब टाईम: फुल टाईम

लोकेशन: बंगलोर, हैदराबाद, पुणे, मुंबई, चेन्नई, गुरुग्राम, कोलकाता, इंदोर, जयपूर, कोईम्बतूर.

पात्रता | Eligibility –

B.E/B.Tech/M.E/M.Tech, MCA, सर्व स्ट्रीम /शाखा आणि M.Sc  (फक्त CSE, IT) .2023 आणि 2024 वर्षापासून पास आऊट , फुल टाईम एज्युकेशन (पार्ट टाइम आणि डिस्टन्स एज्युकेशन कन्सिडर केले नाही.)

टीप: MBA / PGDBM उमेदवार या भूमिकेसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

– अर्जादरम्यान आणि/किंवा ऑनबोर्डिंग दरम्यान कोणतेही ॲक्टिव बॅक लॉग नसावेत. 

– तुम्ही तुमची संबंधित पदवी (या नोकरीच्या भूमिकेसाठी पात्र), पदवीच्या निर्धारित कालावधीत पूर्ण केलेली असावी. म्हणून, तुमच्या पदवी दरम्यान कोणतेही गॅप नसावे. उदा: तुम्ही तुमचे B.Tech 4 वर्षांत किंवा M.Tech/MSc 2 वर्षांत पूर्ण केले पाहिजे.

– केवळ तुमची हायेस्ट शैक्षणिक पात्रता विचारात घेतली जाईल.

– उमेदवाराने गेल्या तीन महिन्यांत Accenture भरती असेसमेंट /मुलाखत दिलेली नसावी. 

– उमेदवाराला 11 महिन्यांपेक्षा जास्त अनुभव नसावा.

– उमेदवार नागरिकत्वानुसार भारतात काम करण्यासाठी पात्र असणे आवश्यक आहे/ त्यांच्याकडे संबंधित वर्क परमिट कागदपत्रे असणे आवश्यक आहे. कृपया लक्षात घ्या की भूतान आणि नेपाळचे नागरिक वर्क व्हिसा मिळविल्याशिवाय भारतात काम करू शकतात. इतर सर्व परदेशी नागरिकांना भारतात काम करण्यासाठी वर्क व्हिसा किंवा ओव्हरसीज सिटीझनशिप ऑफ इंडिया (ओसीआय) किंवा पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन (पीआयओ) कार्ड आवश्यक आहे.

– Accenture जगभरातील त्यांच्या क्लायंटसाठी सर्विसेस देत असल्याने, ते अपेक्षा करतात की तुम्ही वेगवेगळ्या टाइम झोन/शिफ्टमध्ये काम करण्यासाठी फ्लेक्झिबल असाल. 

– तुम्ही कंपनीमधील कोणत्याही बिझनेस युनिट/सर्व्हिस लाइनमध्ये काम करण्यास इच्छुक असावेत, तुम्ही भारतभरातील कोणत्याही Accenture कार्यालयात सामील होण्यास/स्थानांतरित होण्यास इच्छुक असावे.

Process | प्रक्रिया –

– तुम्ही पात्र असल्यास, तुम्हाला ऑनलाइन असेसमेंट साठी उपस्थित राहण्यासाठी ईमेल इनविटेशन मिळेल .

– असेसमेंट दोन टप्प्यात शेड्युल आहे, आणि नियोजित वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे.

मॉक असेसमेंट –

– तुम्हाला 20-मिनिटांचे मॉक/प्रॅक्टिस असेसमेंट मिळेल.

– मॉक असेसमेंट अनिवार्य आहे आणि ते तुमच्याकडे योग्य हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि इंटरनेट असल्याची खात्री करेल.

– हे असेसमेंट तुम्हाला असेसमेंटचा अनुभव घेण्यास मदत करेल.

असेसमेंट #1: कॉग्निटिव्ह & टेक्निकल असेसमेंट 

–  हे असेसमेंट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 90 मिनिटे मिळतील.

– कॉग्निटिव्ह & टेक्निकल असेसमेंटमध्ये 90 प्रश्नांचा तर टेक्निकल असेसमेंट मध्ये 40 प्रश्नांचा समावेश आहे.

– पाच ते दहा मिनिटात रिझल्ट करतो. 

असेसमेंट #2: कोडींग असेसमेंट 

या असेसमेंट चा कालावधी ४५ मिनिटांचा असेल तुम्हाला 2 प्रश्न मिळतील जे खालीलपैकी कोणतीही एक भाषा वापरून सोडवले पाहिजेत –

– C

– C++

– डॉट नेट 

– जावा

– पायथोन 

असेसमेंट #3: कम्युनिकेशन असेसमेंट 

– या असेसमेंटचा कालावधी तीस मिनिटांचा आहे.

यानंतर पात्र उमेदवारांचा इंटरव्यू होऊ शकतो. 

असेसमेंटचा सिलॅबस जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करू शकता. 

Packaged App Development Associate | पॅकेज्ड ॲप डेव्हलपमेंट असोसिएट या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तसेच याकरता आपल्या करण्यासाठी : येथे क्लिक करा.

अशा रीतीने असेंजर कंपनी तर्फे हे जॉब अपडेट्स (Accenture Job Vacancies)आहेत.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment