Accenture jobs | ऍसेंजर जॉब्स | ऍसेंजर कंपनीमध्ये नोकरीची संधी | Best job opportunities 2025

Accenture jobs | ऍसेंजर जॉब्स | ऍसेंजर कंपनीमध्ये नोकरीची संधी | Best job opportunities 2025

आजच्या ब्लॉगमध्ये ऍसेंजर कंपनीमार्फतची जॉबची संधी ( Accenture jobs ) उपलब्ध झाली आहे त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Accenture Customer Service Representative |ऍसेंजर कस्टमर सर्विस रिप्रेझेंटेटिव्ह | Accenture jobs

Accenture jobs

पात्रता | Accenture jobs eligibility 

  • फ्रेशर
  • अनुभवी प्रोफेशनल  
  • अंडर ग्रॅज्युएट  

Refer & Win :

रेफर करून MacBook, iPhone, Apple Watch, Cash आणि इतर काही बक्षिसे जिंकण्याची संधी…

  • इनोव्हेटिव्ह टूल्सच्या मदतीने, तुमच्याकडे प्रत्येक ग्राहकांशी संवाद साधण्याचे एक एक्सेप्शनल अनुभव देण्याची पॉवर असेल. 
  • तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हर , लिसनर आणि चांगले ह्यूमन कनेक्शन निर्माण करू शकतात.
  • ही एक  शिकण्याची ,ग्रो होण्याची आणि ऍसेंजर सोबत कनेक्ट होण्याची चांगली संधी आहे.
  • रजिस्टर करून किक ऑफ इव्हेंट नंतर असेसमेंट घेऊ शकता.

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

ऍसेंजर काय शोधत आहे: 

  • २०२४ किंवा २०२५ मध्ये पदवीधर होणाऱ्या नॉन-टेक्निकल स्ट्रीममधील लेटेस्ट पदवीधर आणि अंतिम वर्षाच्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ओपन आहे. 
  • व्हॉइस किंवा चॅट प्रोसेस मध्ये १ वर्षापर्यंतचा अनुभव असलेले फ्रेशर्स आणि उमेदवार नोंदणी करू शकतात.
  • आव्हाने ओळखण्यास मदत करणारे आणि सहानुभूतीसह स्मार्ट, प्रभावी उपाय डिलिव्हर करू शकणारे उमेदवार . 
  • आत्मविश्वासाने संवाद साधनारे,स्वतःला स्पष्टपणे आणि मन वळवून व्यक्त करणारे, ग्राहकांना समजले आणि पाठिंबा मिळाला आहे याची खात्री करणारे उमेदवार. 
  • एक प्रोफेशनल म्हणून सहयोग करणारे,आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि त्यांच्या सर्व्हिसेस सुधारण्यासाठी विविध टीम सोबत व्यवस्थितरित्या काम करणारे उमेदवार.
  • फ्युचर टेकच शोध घ्या: लोक कसे काम करतात आणि कसे जगतात हे सुधारण्यासाठी अ‍ॅक्सेंचर ऑपरेशन्स एआयसह लेटेस्ट इनोव्हेशनचा वापर कसा करतात ते शोधा.
  • कनेक्ट व्हा आणि ग्रो व्हा: शिकण्याची आणि बदल घडवून आणण्याची तितकीच आवड असलेल्या bright mind टीमसोबत नेटवर्किंग करा. 
  • तुमच्या करियरला फास्ट ट्रॅक करा : आव्हानापेक्षाही जास्त, तुमच्या आवडी, गोल आणि टॅलेंटशी जुळणारी ही एक एक्ससाइटिंग संधी आहे.

Registration fee | रजिस्ट्रेशन फी :

कस्टमर सर्विस रिप्रेझेंटेटिव्ह हायरिंग मध्ये पार्टिसिपेशन फ्री ऑफ चार्ज आहे. 

Resume Upload  :

यासाठी रजिस्टर करताना तुमचा रिझ्यूम अपलोड करणे आवश्यक आहे..

Accenture Customer Service Representative | ऍसेंजर कस्टमर सर्विस रिप्रेझेंटेटिव्ह | Accenture jobs बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment