Accenture jobs | ऍसेंजर जॉब्स | ऍसेंजर कंपनीमध्ये नोकरीची संधी | Best job opportunities 2025
आजच्या ब्लॉगमध्ये ऍसेंजर कंपनीमार्फतची जॉबची संधी ( Accenture jobs ) उपलब्ध झाली आहे त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
Accenture Customer Service Representative |ऍसेंजर कस्टमर सर्विस रिप्रेझेंटेटिव्ह | Accenture jobs
Table of Contents
पात्रता | Accenture jobs eligibility
- फ्रेशर
- अनुभवी प्रोफेशनल
- अंडर ग्रॅज्युएट
Refer & Win :
रेफर करून MacBook, iPhone, Apple Watch, Cash आणि इतर काही बक्षिसे जिंकण्याची संधी…
- इनोव्हेटिव्ह टूल्सच्या मदतीने, तुमच्याकडे प्रत्येक ग्राहकांशी संवाद साधण्याचे एक एक्सेप्शनल अनुभव देण्याची पॉवर असेल.
- तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हर , लिसनर आणि चांगले ह्यूमन कनेक्शन निर्माण करू शकतात.
- ही एक शिकण्याची ,ग्रो होण्याची आणि ऍसेंजर सोबत कनेक्ट होण्याची चांगली संधी आहे.
- रजिस्टर करून किक ऑफ इव्हेंट नंतर असेसमेंट घेऊ शकता.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत
| फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
| अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
| अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
ऍसेंजर काय शोधत आहे:
- २०२४ किंवा २०२५ मध्ये पदवीधर होणाऱ्या नॉन-टेक्निकल स्ट्रीममधील लेटेस्ट पदवीधर आणि अंतिम वर्षाच्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ओपन आहे.
- व्हॉइस किंवा चॅट प्रोसेस मध्ये १ वर्षापर्यंतचा अनुभव असलेले फ्रेशर्स आणि उमेदवार नोंदणी करू शकतात.
- आव्हाने ओळखण्यास मदत करणारे आणि सहानुभूतीसह स्मार्ट, प्रभावी उपाय डिलिव्हर करू शकणारे उमेदवार .
- आत्मविश्वासाने संवाद साधनारे,स्वतःला स्पष्टपणे आणि मन वळवून व्यक्त करणारे, ग्राहकांना समजले आणि पाठिंबा मिळाला आहे याची खात्री करणारे उमेदवार.
- एक प्रोफेशनल म्हणून सहयोग करणारे,आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि त्यांच्या सर्व्हिसेस सुधारण्यासाठी विविध टीम सोबत व्यवस्थितरित्या काम करणारे उमेदवार.
- फ्युचर टेकच शोध घ्या: लोक कसे काम करतात आणि कसे जगतात हे सुधारण्यासाठी अॅक्सेंचर ऑपरेशन्स एआयसह लेटेस्ट इनोव्हेशनचा वापर कसा करतात ते शोधा.
- कनेक्ट व्हा आणि ग्रो व्हा: शिकण्याची आणि बदल घडवून आणण्याची तितकीच आवड असलेल्या bright mind टीमसोबत नेटवर्किंग करा.
- तुमच्या करियरला फास्ट ट्रॅक करा : आव्हानापेक्षाही जास्त, तुमच्या आवडी, गोल आणि टॅलेंटशी जुळणारी ही एक एक्ससाइटिंग संधी आहे.
Registration fee | रजिस्ट्रेशन फी :
कस्टमर सर्विस रिप्रेझेंटेटिव्ह हायरिंग मध्ये पार्टिसिपेशन फ्री ऑफ चार्ज आहे.
Resume Upload :
यासाठी रजिस्टर करताना तुमचा रिझ्यूम अपलोड करणे आवश्यक आहे..
Accenture Customer Service Representative | ऍसेंजर कस्टमर सर्विस रिप्रेझेंटेटिव्ह | Accenture jobs बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी : येथे क्लिक करा.
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |
Advertisement