विद्यार्थांना मिळणार 60 हजार 🎯पहिली ते पदवी सर्वांसाठी | Aditya Birla Capital Scholarship 2023 | Aditya Birla Scholarship २०२३-२४ Apply online

कोण कोण या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकणार आहे ?(Who can benefit from this scholarship?)

आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या कंपन्या यांच्या अंतर्गत २०२३ -२४ या वर्षासाठी १ ते १२ वि विद्यार्थयांसाठी शिष्यवृत्ती प्रोग्रॅम आला आहे. हा प्रोग्रॅम आदिया बिर्ला कॅपिटल लिमिटेडच्या मध्यमातून राबवण्यात येणार आहे. तसेच Buddy4study या शिष्यवृत्ती प्रोग्रॅम मध्ये भागीदार असणार आहे.या शिष्यवृत्तीचा लाभ, इयत्ता १ ते १२ आणि कॉलेज मध्ये शिकणारे विद्यार्थी ज्यांच ग्रॅजुएशन पूर्ण झालेली नाही. असे सर्व विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र आसणार आहेत.

Advertisement
पहिली ते पदवी सर्वांसाठी | Aditya Birla Capital Scholarship 2023

इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी काय पात्रता ( Scholarship for students )

इयत्ता पहिले ते आठवीचे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अप्लाय करू शकणार आहेत.
६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी जर तुम्हाला असेल . तरच तुम्ही या शिष्यवृत्तीसाठी अप्लाय करू शकणार आहे.
अप्लाय करणाऱ्या विद्यार्थ्यांच वार्षिक उत्पन्न हे सर्व ६ लाखांपेक्षा जास्त नसावे.
संपूर्ण भारतातील विद्यार्थी अप्लाय करण्यासाठी पात्र असणार आहेत.

फायदा :-

१ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी १८ हजार शिष्यवृत्ती असेल.

इयत्ता १ ली ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी काय कागदपत्रे लागणार आहेत . ( Aditya Birla Capital Scholarship for Class 1-8 2023-24 Require Document )

तुमचा पासपोर्ट साईझ फोटो लागेल .
मागील शैक्षणिक वर्षाचे मार्कशीट लागणार आहे.
ओळख प्रमाणपत्र पुरावा तुम्हाला लागणार आहे. (आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स/पॅन कार्ड)
चालू वर्षाचा प्रवेश पुरावा (शुल्क पावती/प्रवेश पत्र/संस्थेचे ओळखपत्र/बोनाफाईड प्रमाणपत्र)
अर्जदाराचे (किंवा पालक) बँक खाते तपशील
ग्रामपंचायत/वॉर्ड समुपदेशक/सरपंच/SDM/DM/CO/तहसीलदार यांनी जारी केलेला उत्पन्नाचा पुरावा

आदित्य बिर्ला स्कॉलरशिप ९ ते १२ वी साठी काय पात्रता लागणार आहे. (Aditya Birla Capital Scholarship for Class 9-12 2023-24)

आदित्य बिर्ला स्कॉलरशिप ९ ते १२ वी साठी अप्लाय करू शकणार आहे.
६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी जर तुम्हाला असेल . तरच तुम्ही या शिष्यवृत्तीसाठी अप्लाय करू शकणार आहे.
अप्लाय करणाऱ्या विद्यार्थ्यांच वार्षिक उत्पन्न हे सर्व ६ लाखांपेक्षा जास्त नसावे.
संपूर्ण भारतातील विद्यार्थी अप्लाय करण्यासाठी पात्र असणार आहेत.
आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड आणि त्याच्या उपकंपन्यामध्ये आणि Buddy4Study कर्मचारी यांची मुले या शिष्यवृत्तीसाठी पात्र नाहीत.

फायदा :-

आदित्य बिर्ला स्कॉलरशिप ९ ते १२ वी साठी २४ हजार रु शिष्यवृत्ती मिळणार आहे.

आदित्य बिर्ला स्कॉलरशिप ९ ते १२ वी साठी काय कागदपत्रे लागणार आहेत . (Aditya Birla Capital Scholarship for Class 9-12 2023-24 Require Document )

तुमचा पासपोर्ट साईझ फोटो लागेल .
मागील शैक्षणिक वर्षाचे मार्कशीट लागणार आहे.
ओळख प्रमाणपत्र पुरावा तुम्हाला लागणार आहे. (आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स/पॅन कार्ड)
चालू वर्षाचा प्रवेश पुरावा (शुल्क पावती/प्रवेश पत्र/संस्थेचे ओळखपत्र/बोनाफाईड प्रमाणपत्र)
अर्जदाराचे (किंवा पालक) बँक खाते तपशील
ग्रामपंचायत/वॉर्ड समुपदेशक/सरपंच/SDM/DM/CO/तहसीलदार यांनी जारी केलेला उत्पन्नाचा पुरावा

आदित्य बिर्ला स्कॉलरशिप पदवीसाठी काय पात्रता लागणार आहे.(Aditya Birla Capital Scholarship for Graduation 2023-24)

६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी जर तुम्हाला असेल . तरच तुम्ही या शिष्यवृत्तीसाठी अप्लाय करू शकणार आहे.
अप्लाय करणाऱ्या विद्यार्थ्यांच वार्षिक उत्पन्न हे सर्व ६ लाखांपेक्षा जास्त नसावे.
संपूर्ण भारतातील विद्यार्थी अप्लाय करण्यासाठी पात्र असणार आहेत.

आदित्य बिर्ला स्कॉलरशिप पदवीसाठी काय कागदपत्रे लागणार आहेत . (Aditya Birla Capital Scholarship for Graduation students 2023-24 Require Document )

तुमचा पासपोर्ट साईझ फोटो लागेल .
मागील शैक्षणिक वर्षाचे मार्कशीट लागणार आहे.
ओळख प्रमाणपत्र पुरावा तुम्हाला लागणार आहे. (आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स/पॅन कार्ड)
चालू वर्षाचा प्रवेश पुरावा (शुल्क पावती/प्रवेश पत्र/संस्थेचे ओळखपत्र/बोनाफाईड प्रमाणपत्र)
अर्जदाराचे (किंवा पालक) बँक खाते तपशील
ग्रामपंचायत/वॉर्ड समुपदेशक/सरपंच/SDM/DM/CO/तहसीलदार यांनी जारी केलेला उत्पन्नाचा पुरावा

फायदा :-

आदित्य बिर्ला स्कॉलरशिप पदवीसाठी ३६ ते ६० हजार इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे.

Aditya Birla Scholarship Apply- Link

Join Telegram channelClick Here
Join GroupClick here

शेवटची तारीख : -30 सप्टेंबर २०२३ ही आहे.

watch full video-

Advertisement

Leave a Comment