Adivasi Vikas Vibhag Bharti I 611 जागांसाठी महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरती I Maharashtra Tribal Development Department – Mahatribal Recruitment 2024 I Best Job opportunities
Adivasi Vikas Vibhag Bharti I 611 जागांसाठी महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरती I Maharashtra Tribal Development Department – Mahatribal Recruitment 2024 I Best Job opportunities
611 जागांसाठी महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरतीचे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 2 नोव्हेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती …
Adivasi Vikas Vibhag Bharti I 611 जागांसाठी महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरती I Maharashtra Tribal Development Department – Mahatribal Recruitment 2024 I Best Job opportunities
Table of Contents
Adivasi Vikas Vibhag Bharti vacancy I आदिवासी विकास विभाग भरती रिक्त जागा :
क्रमांक
पदे
रिक्त जागा
1
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक
18
2
संशोधन सहाय्यक
19
3
उपलेखापाल/मुख्य लिपिक
41
4
आदिवासी विकास निरीक्षक
01
5
वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक
205
6
लघुटंकलेखक
10
7
अधीक्षक (पुरुष)
29
8
अधीक्षक (स्त्री)
55
9
गृहपाल (पुरुष)
62
10
गृहपाल (स्त्री)
29
11
ग्रंथपाल
48
12
सहाय्यक ग्रंथपाल
01
13
प्रयोगशाळा सहाय्यक
30
14
कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर
01
15
कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी
45
16
उच्चश्रेणी लघुलेखक
03
17
निम्नश्रेणी लघुलेखक
14
एकूण
611
Adivasi Vikas Vibhag Bharti Educational Qualification I आदिवासी विकास विभाग भरती शैक्षणिक पात्रता :
क्रमांक
पदे
शैक्षणिक पात्रता
1
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक
कला/विज्ञान/वाणिज्य/लॉ पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
2
संशोधन सहाय्यक
पदवीधर
3
उपलेखापाल/मुख्य लिपिक
पदवीधर
4
आदिवासी विकास निरीक्षक
पदवीधर
5
वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक
पदवीधर
6
लघुटंकलेखक
10वी उत्तीर्ण, लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि
7
अधीक्षक (पुरुष)
समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
8
अधीक्षक (स्त्री)
समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
9
गृहपाल (पुरुष)
समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
10
गृहपाल (स्त्री)
समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
11
ग्रंथपाल
10वी उत्तीर्ण आणि ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
12
सहाय्यक ग्रंथपाल
10वी उत्तीर्ण आणि ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
13
प्रयोगशाळा सहाय्यक
10वी उत्तीर्ण
14
कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर
12वी उत्तीर्ण ,फोटोग्राफी डिप्लोमा/प्रमाणपत्र,3 वर्षे अनुभव
15
कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी
कोणत्याही शाखेतील पदवी
16
उच्चश्रेणी लघुलेखक
10वी उत्तीर्ण,इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. , इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि., MS-CIT
17
निम्नश्रेणी लघुलेखक
10वी उत्तीर्ण, इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. , इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
Adivasi Vikas Vibhag Bharti Age limit I आदिवासी विकास विभाग भरती वयोमर्यादा :
1 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे ,मागासवर्गीय: 5 वर्षे सूट
Adivasi Vikas Vibhag Bharti Application Fee I आदिवासी विकास विभाग भरती अर्ज फी :
खुला प्रवर्ग: 1000/- रुपये
मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: 900/- रुपये
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 2 नोव्हेंबर 2024
Adivasi Vikas Vibhag Bharti Notification I आदिवासी विकास विभाग भरती नोटिफिकेशन :
611 जागांसाठी महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरतीचे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 2 नोव्हेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
Adivasi Vikas Vibhag Bharti Notification I आदिवासी विकास विभाग भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.( 12 ऑक्टोबर पासून सुरू )