Adivasi Vikas Vibhag Bharti I 611 जागांसाठी महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरती I Maharashtra Tribal Development Department – Mahatribal Recruitment 2024 I Best Job opportunities

Adivasi Vikas Vibhag Bharti I 611 जागांसाठी महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरती I Maharashtra Tribal Development Department – Mahatribal Recruitment 2024 I Best Job opportunities

611 जागांसाठी महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरतीचे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 2 नोव्हेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती …

Adivasi Vikas Vibhag Bharti I 611 जागांसाठी महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरती I Maharashtra Tribal Development Department – Mahatribal Recruitment 2024 I Best Job opportunities

Adivasi Vikas Vibhag Bharti vacancy I आदिवासी विकास विभाग भरती रिक्त जागा :

क्रमांक पदेरिक्त जागा
1वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक18
2संशोधन सहाय्यक19
3उपलेखापाल/मुख्य लिपिक41
4आदिवासी विकास निरीक्षक01
5वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक205
6लघुटंकलेखक10
7अधीक्षक (पुरुष)29
8अधीक्षक (स्त्री)55
9गृहपाल (पुरुष)62
10गृहपाल (स्त्री)29
11ग्रंथपाल48
12सहाय्यक ग्रंथपाल01
13प्रयोगशाळा सहाय्यक30
14कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर01
15कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी45
16उच्चश्रेणी लघुलेखक03
17निम्नश्रेणी लघुलेखक14
एकूण 611

Adivasi Vikas Vibhag Bharti Educational Qualification I आदिवासी विकास विभाग भरती शैक्षणिक पात्रता :

क्रमांक पदेशैक्षणिक पात्रता
1वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षककला/विज्ञान/वाणिज्य/लॉ पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
2संशोधन सहाय्यकपदवीधर
3उपलेखापाल/मुख्य लिपिकपदवीधर
4आदिवासी विकास निरीक्षकपदवीधर
5वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यकपदवीधर
6लघुटंकलेखक10वी उत्तीर्ण, लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि
7अधीक्षक (पुरुष)समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
8अधीक्षक (स्त्री)समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
9गृहपाल (पुरुष)समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
10गृहपाल (स्त्री)समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
11ग्रंथपाल10वी उत्तीर्ण आणि ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
12सहाय्यक ग्रंथपाल10वी उत्तीर्ण आणि ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
13प्रयोगशाळा सहाय्यक10वी उत्तीर्ण
14कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर12वी उत्तीर्ण ,फोटोग्राफी डिप्लोमा/प्रमाणपत्र,3 वर्षे अनुभव
15कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारीकोणत्याही शाखेतील पदवी
16उच्चश्रेणी लघुलेखक10वी उत्तीर्ण,इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. , इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि., MS-CIT
17निम्नश्रेणी लघुलेखक10वी उत्तीर्ण, इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. , इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT

Adivasi Vikas Vibhag Bharti Age limit I आदिवासी विकास विभाग भरती वयोमर्यादा :

1 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे  ,मागासवर्गीय: 5 वर्षे सूट

Adivasi Vikas Vibhag Bharti Application Fee I आदिवासी विकास विभाग भरती अर्ज फी :

खुला प्रवर्ग: 1000/-  रुपये

मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक: 900/- रुपये

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 2 नोव्हेंबर 2024 

Adivasi Vikas Vibhag Bharti Notification I आदिवासी विकास विभाग भरती नोटिफिकेशन :

611 जागांसाठी महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरतीचे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 2 नोव्हेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

Adivasi Vikas Vibhag Bharti Notification I आदिवासी विकास विभाग भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.( 12 ऑक्टोबर पासून सुरू )

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version