AEES Recruitment 2022 | अणुऊर्जा शिक्षण संस्ठेचा आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २०५ जागा

अणुऊर्जा शिक्षण संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २०५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Advertisement

विविध पदांच्या एकूण २०५ जागा
PGT, TGT, ग्रंथपाल PRT आणि पूर्वतयारी शिक्षक पदाच्या जागा

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 जॉईन टेलिग्राम for जॉब update

काही प्रश्न असेल तर विचारा – instagram

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ जून २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

Advertisement

Leave a Comment