AFCAT Bharti 2024 I भारतीय हवाई दल भरती 2024 I 336 जागांसाठी भरती I Best job opportunities 2024 I AFCAT recruitment I IAF Recruitment

AFCAT Bharti 2024 I भारतीय हवाई दल भरती 2024 I 336 जागांसाठी भरती I Best job opportunities 2024 I AFCAT recruitment

भारतीय हवाई दला मध्ये 336 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 31 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकता.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

AFCAT Bharti 2024 I भारतीय हवाई दल भरती 2024 I 336 जागांसाठी भरती I Best job opportunities 2024 I AFCAT recruitment

AFCAT Bharti

AFCAT recruitment 2024 Vacancy I भारतीय हवाई दल भरती रिक्त जागा :

पदएंट्री ब्रांचजागा
कमीशंड ऑफिसरAFCAT एंट्री / AFCAT Entryफ्लाइंग30
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल)189
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल)117
NCC स्पेशल एंट्री / AFCAT Entryफ्लाइंग10% जागा

AFCAT recruitment 2024 Educational Qualification I भारतीय हवाई दल भरती शैक्षणिक पात्रता :

1.AFCAT एंट्री- फ्लाइंग : 12 वी उत्तीर्ण (फिज़िक्स आणि गणित ) 60% गुणांसहित व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा  BE/B.Tech. 60% गुणांसहित

2. AFCAT एंट्री:  ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) :   12 वी उत्तीर्ण (फिज़िक्स आणि गणित) 50% गुणांसहित आणि BE/B.Tech. 60% गुणांसहित

3. AFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल): कोणत्याही शाखेतील पदवी 60% गुणांसहित /बी कॉम /BBA/BMS/BBS/CA/CMA/CS/CFA 60% गुणांसहित किंवा बीएससी (फायनान्स)

4. NCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग : एनसीसी एअर विंग सिनियर डिव्हिजन सी प्रमाणपत्र.

  • डीटेल शैक्षणिक पात्रता नोटिफिकेशन मधून वाचावी.

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

AFCAT recruitment 2024 Age limit I भारतीय हवाई दल भरती वयोमर्यादा :

1 जुलै 2026 रोजी,

  • फ्लाइंग ब्रांच: 20 ते 24 वर्षे
  • ग्राउंड ड्युटी (टेक्निकल /नॉन टेक्निकल ): 20 ते 26 वर्षे

AFCAT Bharti 2024 Application fee I भारतीय हवाई दल भरती अर्ज फी :

  • AFCAT एंट्री: 550/- रुपये + जीएसटी
  • NCC स्पेशल एंट्री: फी नाही.

AFCAT Bharti 2024 Payscale I भारतीय हवाई दल भरती सॅलरी :

AFCAT Bharti 2024 Notification I भारतीय हवाई दल भरती नोटिफिकेशन :

भारतीय हवाई दला मध्ये 336 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 31 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकता.

AFCAT Bharti 2024 Notification I भारतीय हवाई दल भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट :  www.indianairforce.nic.in

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment