Affiliate Website | गुगल सोबत फ्री वेबसाईट बनवा

How to make free website in Marathi | affiliate website | how to make affiliate marketing website free | website design in Marathi | affiliate marketing in Marathi | गुगल सोबत फ्री वेबसाईट बनवा

Affiliate website कशी बनवायची ?

मित्रांनो घरबसल्या पैसे कमवायचे असेल तर एफिलिएट मार्केटिंग affiliate marketing खूप चांगला पर्याय आहे. एफिलिएट मार्केटिंग करून तुम्ही कोणतीही इन्व्हेस्टमेंट न करता पैसे कमावू शकतात. त्यासाठी वेबसाईट किंवा ऍप असं गरजेचं आहे कारण व्हाट्स अप, फेसबुक वर लोक ट्रस्ट करत नाही व अनेक एफिलिएट प्रोग्रॅम त्याला सपोर्ट करत नाही,

Advertisement

affiliate marketing in marathi

Affiliate marketing in Marathi-

Affiliate Marketing मध्ये आपण कोणतीही वस्तू निवडू शकतो आणि त्याची जाहिरात आपल्या वेबसाईट किंवा सोशल मीडिया वर करू शकतो. जर कोणी त्या जाहिरातीवर क्लिक करून खरेदी केली तर त्या वस्तूच्या किमती नुसार काही टक्के पैसे मोबदला म्हणून आपल्याला मिळतात. या मध्ये वस्तू शिवाय signup, installation, registration, click अशा विविध प्रकारच्या जाहिराती मधून देखील पैसे कमवता येतात.

How to make free website in Marathi-

गुगल साईट च्या मदतीने आपण मोफत affiliate website बनवू शकतो.
खालील व्हिडीओ मध्ये पूर्ण माहिती दिली आहे.

 

How to make free website in google sites-

गुगल सोबत फ्री वेबसाईट बनवण्यासाठी लिंकलिंक

आपण बनवलेली Sample Affiliate Websitelink

Affiliate Marketing video in Marathi-

messho affiliate marketing – लिंक 
loom solar affiliate marketing- लिंक 
amazon affiliate marketing – लिंक 
बेस्ट affiliate marketing प्रोग्रॅम – लिंक 

अश्याच महत्वाच्या Business ideas Marathi   job news माहीतीसाठी आजचा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, काही विचारायचं असल्यास इंस्टाग्राम ला मेसेज करा.

latest private jobs updates in Marath

Advertisement

Leave a Comment