AIATSL Mumbai Recruitment 2022 | एअर इंडिया ट्रान्सपोर्ट सर्व्हिस (AIATSL) मध्ये विविध पदांच्या ४२७ जागा

                 एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL)

एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४२७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४२७ जागा
एजंट सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर आणि हॅंडीमॅन पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करुन पाहावी.

 

मुलाखतीची तारीख – दिनांक १५, १६ आणि १७ आक्टोबर २०२२ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

 

 

मुलाखतीचा पत्ता –

मुंबई :- प्रणाली आणि प्रशिक्षण विभाग, दुसरा मजला, जीआर कॉम्प्लेक्स, सहार पोलिस स्टेशनजवळ, छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ, टर्मिनल-२, गेट क्रमांक- ५, सहार, अंधेरी (पूर्व), मुंबई, पिनकोड- ४०००९९

गोवा :- फ्लोरा ग्रँड, वड्डेम तलावाजवळ, समोर. रेडिओ मुंडियाल, वास्को द गामा, गोवा, पिनकोड- ४०३८०२

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट – LINK 

 

icoNikमराठी युट्युब –क्लिक करा

वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा

घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा

हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा

बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

 

 

Leave a Comment