AICTE Yashasvi Scholarship Scheme | ए आय सी टी इ यशस्वी स्कॉलरशिप स्कीम | ३५ ते ५० हजार रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळवण्याची संधी | Best scholarships 2025
डिप्लोमा आणि डिग्री इंजिनिअरिंग शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी एआयसीटीई मार्फत गुणवंत विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुरू केलेली आहे त्या स्कॉलरशिप चे नाव आहे एआयसीटीई यशस्वी स्कॉलरशिप स्कीम. सिविल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजीनियरिंग यांसारख्या इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस मध्ये टेक्निकल शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना तयार केली गेलेली आहे.