Airport Bharti 2025 IGI Aviation Services भरती 2025
Advertisement
दिल्लीतील इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट येथे काम करणाऱ्या IGI Aviation Services Pvt. Ltd. या संस्थेमार्फत 2025 साठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ आणि लोडर (फक्त पुरुष) पदांसाठी आहे.
Airport Bharti 2025भरतीची महत्त्वाची माहिती:
ईमेल: info@igiaviationdelhi.com
जाहिरात क्रमांक: HR-IGI/15 (दि. 10/06/2025)
अर्जाची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2025 (रात्री 11:59 पर्यंत)
अधिकृत संकेतस्थळ: www.igiaviationdelhi.com
Helpline No: 011-45679884 / 7838703994 (सोम-शनि, सकाळी 10 ते संध्या 6)
🎓 पदांची माहिती:
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा | वेतन | जागा |
|---|---|---|---|---|
| ग्राउंड स्टाफ | १२वी उत्तीर्ण / 10th+ITI | 18 ते 30 वर्षे | ₹25,000 – ₹35,000 | 1017 |
| लोडर (फक्त पुरुष) | १०वी उत्तीर्ण | 20 ते 40 वर्षे | ₹15,000 – ₹25,000 | 429 |
उमेदवार दोन्ही पदांसाठी पात्र असल्यास अर्ज करू शकतात. परंतु परीक्षा शुल्क वेगवेगळे भरावे लागेल.
🔐 Airport Bharti 2025 IGI Aviation Services भरती 2025 पात्रता अटी:
- ग्राउंड स्टाफ: स्त्री व पुरुष दोघेही अर्ज करू शकतात.
- लोडर: फक्त पुरुष उमेदवार पात्र.
- ITI केलेले उमेदवार ग्राउंड स्टाफसाठी पात्र आहेत.
- कोणतीही एव्हिएशन डिप्लोमा / कोर्सची गरज नाही.
- कोणत्याही प्रवर्गासाठी वयोमर्यादेत सूट नाही.
✈️ कामाचे स्वरूप:
ग्राउंड स्टाफ:
- चेक-इन, बोर्डिंग, तिकीट आरक्षण, टर्मिनल ऑपरेशन्स.
- तीन शिफ्ट्समध्ये काम (रात्रीसह), आठवड्यातून एक सुट्टी.
लोडर:
- बॅगेज/कार्गो लोडिंग, विमान साफसफाई, टेक्निशियनना सहाय्य, व्हीलचेअर सेवा.
- तीन शिफ्ट्समध्ये काम, आठवड्यातून एक सुट्टी.
व्हाट्सअप ग्रुप इथे क्लिक करा टेलिग्राम ग्रुप इथे क्लिक करा मला मेसेज करा इथे क्लिक करा यूट्यूब चैनल इथे क्लिक करा फायनान्स व्हिडिओ इथे क्लिक करा आपली वेबसाईट इथे क्लिक करा वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा. 📖 Airport Bharti 2025 IGI Aviation Services भरती 2025 लेखी परीक्षा माहिती:
- प्रश्नांची संख्या: 100 बहुपर्यायी प्रश्न
- कालावधी: 90 मिनिटे
- गुण: प्रत्येकी 1 गुण, नकारात्मक गुण नाहीत
- माध्यम: इंग्रजी व हिंदी
- Loader पदासाठी इंग्रजी विषय नाही
विषय प्रश्न गुण सामान्य ज्ञान 25 25 गणित व बुद्धिमत्ता 25 25 इंग्रजी (फक्त ग्राउंड स्टाफ) 25 25 एव्हिएशन ज्ञान 25 25
🔬 Airport Bharti 2025 IGI Aviation Services भरती 2025 अभ्यासक्रम:
1. सामान्य ज्ञान: चालू घडामोडी, भारताचे इतिहास, राज्यघटना, भूगोल, विज्ञान, संगणक ज्ञान, शॉर्टफॉर्म्स, आंतरराष्ट्रीय संस्था इत्यादी.
2. गणित व बुद्धिमत्ता: संख्या प्रणाली, शाब्दिक/गैरशाब्दिक लॉजिकल प्रश्न, वेळ, टक्केवारी, घड्याळ, दिशा, साधर्म्य, कोडिंग/डिकोडिंग, इत्यादी.
3. इंग्रजी: व्याकरण, समानार्थी/विरुद्धार्थी शब्द, वाक्यरचना, गद्य वाचन व प्रश्न.
4. एव्हिएशन ज्ञान: भारतीय विमानतळ, कोड्स, टर्म्स, आंतरराष्ट्रीय विमानतळ.
✉️ परीक्षा केंद्र:
महाराष्ट्र आणि गुजरातसाठी: मुंबई, पुणे, नागपूर, अहमदाबाद, सुरत, वडोदरा, राजकोट
(इतर राज्यांसाठी संपूर्ण यादीवरून वेबसाइटवर माहिती पाहा)
🚀 निवड प्रक्रिया:
- लेखी परीक्षा (दोन्ही पदांसाठी)
- इंटरव्ह्यू (फक्त ग्राउंड स्टाफसाठी)
- कॅरेक्टर वेरिफिकेशन + मेडिकल टेस्ट
लेखी: 70% गुण + इंटरव्ह्यू: 30% गुण
महत्त्वाच्या सूचना:
- फॉर्म फक्त ऑनलाइन पद्धतीने भरावा.
- चुकीची माहिती दिल्यास फॉर्म रद्द केला जाईल.
- फॉर्म सबमिट करण्याआधी तपासणी अनिवार्य.
- प्रशिक्षण अनिवार्य असून, त्यासाठी फी भरावी लागेल.
- PwD उमेदवार पात्र नाहीत.
- कोणत्याही एजंटद्वारे फसवणूक टाळा. अधिकृत वेबसाइटवरूनच अर्ज करा