Airport Recuitment 2026 | IGI Udaan Services भरती 2025–26 | 10वी, 12वी पाससाठी विमानतळावर नोकरीची सुवर्णसंधी

Airport Recuitment 2026 | IGI Udaan Services भरती 2025–26 | 10वी, 12वी पाससाठी विमानतळावर नोकरीची सुवर्णसंधी

एअरपोर्ट क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी IGI Udaan Services Pvt. Ltd. कडून 2025–26 साठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत कॅबिन क्रू, ग्राउंड स्टाफ, टिकेटिंग एक्झिक्युटिव्ह, हाऊसकीपिंग व लोडर अशा विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

ही भरती संपूर्ण भारतभर होणार असून, 10वी आणि 12वी पास उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे.


📌 भरतीचा आढावा (Overview)

घटकतपशील
संस्थाIGI Udaan Services Pvt. Ltd.
जाहिरात क्रमांक02-Extended/Online Exam/IGI/2025-26
अर्ज पद्धतऑनलाइन
परीक्षा प्रकारऑनलाइन परीक्षा
अर्ज सुरू तारीख30 डिसेंबर 2025
अर्ज शेवट तारीख25 जानेवारी 2026
परीक्षा तारीखलवकरच जाहीर होईल

🧾 उपलब्ध पदे, पात्रता व वेतन

पदाचे नावपात्रताजागापगार (अंदाजे)
Cabin Crew (Airhostess / Flight Steward)12वी पास256₹25,000 – ₹1,00,000
Airport Ground Staff12वी पास639₹13,000 – ₹32,000
Ticketing Executive / Booking Clerk12वी पास414₹10,000 – ₹60,000
Airport Housekeeping Staff10वी पास227₹12,000 – ₹22,000
Airport Loader10वी पास211₹12,000 – ₹22,000

🎯 वयोमर्यादा

पदकिमान वयकमाल वय
Cabin Crew18 वर्षे27 वर्षे
Ground Staff18 वर्षे32 वर्षे
Ticketing Executive18 वर्षे35 वर्षे
Housekeeping / Loader18 वर्षे32 वर्षे

टीप: वयोमर्यादा एअरलाईननुसार बदलू शकते.


📝 शैक्षणिक पात्रता

  • Cabin Crew / Ground Staff / Ticketing Executive: 12वी (10+2) पास
  • Loader / Housekeeping: 10वी पास
  • 12वी शिकत असलेले विद्यार्थीही अर्ज करू शकतात (तात्पुरत्या स्वरूपात).


व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा

🧪 Airport Recuitment 2026 परीक्षा पद्धत व अभ्यासक्रम

परीक्षा प्रकार: ऑनलाइन MCQ (Objective)
कालावधी: 90 मिनिटे
एकूण प्रश्न: 100
एकूण गुण: 100
Negative Marking: नाही
Passing Marks: 35%

विषयवार गुण:

विषयगुण
इंग्रजी40
चालू घडामोडी10
विज्ञान व एव्हिएशन ज्ञान10
सामाजिक शास्त्र10
गणित15
रिजनिंग15

🗂 निवड प्रक्रिया (Selection Process)

  1. ऑनलाइन परीक्षा
  2. मुलाखत (Interview)
  3. ट्रेनिंग (Training) – निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाईल (Training Fee लागू)

📑 Airport Recuitment 2026 आवश्यक कागदपत्रे

  • 10वी / 12वी प्रमाणपत्र
  • आधार कार्ड / वोटर आयडी / पासपोर्ट
  • पासपोर्ट साइज फोटो
  • स्वाक्षरी
  • ई-मेल आयडी व मोबाईल नंबर

💻 अर्ज करण्याची प्रक्रिया

  1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या – www.igiudaanservices.com
  2. “Apply Online” वर क्लिक करा
  3. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती भरा
  4. फोटो व स्वाक्षरी अपलोड करा
  5. फी भरून फॉर्म सबमिट करा
  6. Confirmation Page डाउनलोड करून ठेवा

एका पेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करत असल्यास प्रत्येकासाठी स्वतंत्र अर्ज व फी भरावी लागेल.

Airport Recuitment 2026 अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा

Airport Recuitment 2026 अधिकृत PDF – येथे क्लिक करा

Airport Recuitment 2026 अधिकृत अप्लाय लिंक – येथे क्लिक करा


💰 परीक्षा फी

  • सर्व श्रेणीसाठी समान फी
  • एकदा भरलेली फी परत मिळणार नाही

📞 संपर्क माहिती



Indian Army Recruitment 2026 | SSC (Tech) 67 Bharti | Engineer साठी Government Job

Leave a Comment