Amazon Jobs | ॲमेझॉन जॉब्स | ॲमेझॉन कंपनीमध्ये नोकरीच्या विविध संधी | Best job opportunities 2025

Amazon Jobs | ॲमेझॉन जॉब्स | ॲमेझॉन कंपनीमध्ये नोकरीच्या विविध संधी | Best job opportunities 2025

   आजच्या ब्लॉगमध्ये आपण ॲमेझॉन या कंपनीमार्फत ज्या नोकरीच्या विविध संधी उपलब्ध झाले आहेत ( Amazon Jobs ) त्याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक पात्रता व्यवस्थित वाचायची आहे आणि पात्र असल्यास अर्ज करू शकतात.

Amazon Jobs | ॲमेझॉन जॉब्स | ॲमेझॉन कंपनीमध्ये नोकरीच्या विविध संधी | Best job opportunities 2025

  • २. Digital Content Associate | डिजिटल कन्टेन्ट असोसिएट  | Amazon Jobs
  • ३. Investigation Specialist | इन्वेस्टीगेशन स्पेशलिस्ट    | Amazon Jobs –
  • ४. My HR Live Support Advisor , Compassionate Care Support Services Team, Emp Svcs | एच आर लाईव्ह सपोर्ट ॲडव्हायझर –
  • ५. Sr. Administrator, Appeals | सीनियर ऍडमिनिस्ट्रेटर, अपिल्स –
  • Amazon Jobs

    १. Digital Content Associate, Editorial, Writing, & Content Management | डिजिटल कन्टेन्ट  असोसिएट, एडिटोरियल, रायटिंग आणि कंटेट मॅनेजमेंट | Amazon Jobs   : 

    कंपनीचे नाव : Amazon Dev Center India / ॲमेझॉन म्युझिक 

    ठिकाण: हैदराबाद  

    बेसिक कॉलिफिकेशन :

    • बॅचलर डिग्री किंवा समतुल्य.
    • बेसिक एम एस ऑफिस प्रॉडक्ट्स आणि एप्लीकेशनचे वर्किंग नॉलेज.
    • चांगली इंग्रजी भाषेची प्रोफिशियन्सी : वर्बल, रायटिंग, रीडिंग आणि कॉम्प्रेशन 

    प्राधान्य पात्रता :

    • ऍडव्हान्सड लेव्हलवर एक्सेलचे नॉलेज. 
    • डेटा अनालिसिस आणि कंटेंट एडिटिंग रिलेटेड इशूज रबर शूटिंग करता येण्याचे चांगले ज्ञान.
    • ॲमेझॉन म्युझिक आणि त्यांचे कॉम्पिटिटर्स यासोबत परिचित असणे आवश्यक आहे.

    Digital Content Associate, Editorial, Writing, & Content Management | डिजिटल कन्टेन्ट असोसिएट, एडिटोरियल, रायटिंग आणि कंटेट मॅनेजमेंट या पदासाठी अप्लाय करण्याकरिता आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी : येथे क्लिक करा.

    २. Digital Content Associate | डिजिटल कन्टेन्ट असोसिएट  | Amazon Jobs

    कंपनीचे नाव : Amazon

    या रोलची प्राथमिक जबाबदारी डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये डेटा ऑपरेशन्स करणे आहे.

    बेसिक कॉलिफिकेशन्स :

    – पदवीधर 

    – गुड ॲप्टिट्यूड 

    – एक्सेलचे ज्ञान 

    – चांगल्या प्रकारे संवाद साधण्याची क्षमता. 

    Digital Content Associate | डिजिटल कन्टेन्ट असोसिएट या पदासाठी अप्लाय करण्याकरिता आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी : येथे क्लिक करा.

    ३. Investigation Specialist | इन्वेस्टीगेशन स्पेशलिस्ट    | Amazon Jobs –

    कंपनीचे नाव : ॲमेझॉन.

    बेसिक कॉलिफिकेशन्स :

    • मायक्रोसॉफ्ट ऑफिस प्रॉडक्ट्स आणि ॲप्लिकेशन्स याबद्दल अनुभव.
    • प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स. 
    • कम्युनिकेशन स्किल्स.

    प्राधान्य पात्रता – 

    विकेंड, रात्री आणि/किंवा सुट्ट्यांसह फ्लेक्सिबल वेळापत्रक/शिफ्ट/कार्यक्षेत्रात काम करणे.

    Investigation Specialist | इन्वेस्टीगेशन स्पेशलिस्ट या पदासाठी अप्लाय करण्याकरिता आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी : येथे क्लिक करा.

    ४. My HR Live Support Advisor , Compassionate Care Support Services Team, Emp Svcs | एच आर लाईव्ह सपोर्ट ॲडव्हायझर –

    कंपनीचे नाव : ॲमेझॉन 

    बेसिक कॉलिफिकेशन्स :

    – बॅचलर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे 

    – कॉन्टॅक्ट सेंटर , कस्टमर सर्विस, ह्यूमन रिसोर्सेस किंवा समतुल्य 0-10+ वर्षांचा अनुभव. 

    – इंग्रजीमध्ये अस्खलित संवाद आणि लेखन कौशल्ये (+85%).

     – शेड्यूल फ्लेक्झिबिलिटी (24×7 ऑपरेशन्स सपोर्ट ). 

    – 50-100 Mbps स्पीड रेंजसह इंटरनेट कनेक्शन, जॉइनिंग डेट पूर्वी.

    My HR Live Support Advisor , Compassionate Care Support Services Team, Emp Svcs | एच आर लाईव्ह सपोर्ट ॲडव्हायझर या पदासाठी अप्लाय करण्याकरिता आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी : येथे क्लिक करा.

    सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
    15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

     फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
    अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
    अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

    ५. Sr. Administrator, Appeals | सीनियर ऍडमिनिस्ट्रेटर, अपिल्स –

    मूलभूत पात्रता – 

     – 1+ वर्षांचा ह्युमन रिसोर्सेस अनुभव 

     – मायक्रोसॉफ्ट ऑफिस प्रॉडक्ट्स आणि एप्लीकेशन्सचा 1+ वर्षांचा अनुभव 

    – व्यवसाय, एचआर, किंवा संबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी, किंवा हायस्कूल किंवा समकक्ष आणि 1+ वर्षांचा केस मॅनेजमेंट अनुभव 

    – 3+ वर्षांचा कॉन्टॅक्ट सेंटर , कस्टमर सर्विसेस, ह्यूमन रिसोर्सेस किंवा समतुल्य अनुभव 

    – कस्टमर कॉन्टॅक्ट, क्वेरी आणि रिझोल्युशन्स हाताळण्यात प्राविण्य.

    जॉब डिटेल्स :

    IND, TS, हैदराबाद – वर्चुअल 

     IND, UP, उत्तर प्रदेश – वर्चुअल

     IND, KA, बंगलोर – वर्चुअल 

    IND, TN, चेन्नई – वर्चुअल

     IND, WB, कोलकाता – वर्चुअल

     IND, MH, मुंबई – वर्चुअल

    Sr. Administrator, Appeals | सीनियर ऍडमिनिस्ट्रेटर, अपिल्स या पदासाठी अप्लाय करण्याकरिता आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी : येथे क्लिक करा.

    व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
    टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
    मला मेसेज कराइथे क्लिक करा
    यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
    फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
    आपली वेबसाईटइथे क्लिक करा
    वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

    Leave a Comment