Amazon Jobs | ॲमेझॉन जॉब्स | ॲमेझॉन कंपनीमध्ये नोकरीच्या विविध संधी | Best job opportunities 2025
आजच्या ब्लॉगमध्ये आपण ॲमेझॉन या कंपनीमार्फत ज्या नोकरीच्या विविध संधी उपलब्ध झाले आहेत ( Amazon Jobs ) त्याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक पात्रता व्यवस्थित वाचायची आहे आणि पात्र असल्यास अर्ज करू शकतात.
Amazon Jobs | ॲमेझॉन जॉब्स | ॲमेझॉन कंपनीमध्ये नोकरीच्या विविध संधी | Best job opportunities 2025
Table of Contents
१. Digital Content Associate, Editorial, Writing, & Content Management | डिजिटल कन्टेन्ट असोसिएट, एडिटोरियल, रायटिंग आणि कंटेट मॅनेजमेंट | Amazon Jobs :
कंपनीचे नाव : Amazon Dev Center India / ॲमेझॉन म्युझिक
ठिकाण: हैदराबाद
बेसिक कॉलिफिकेशन :
- बॅचलर डिग्री किंवा समतुल्य.
- बेसिक एम एस ऑफिस प्रॉडक्ट्स आणि एप्लीकेशनचे वर्किंग नॉलेज.
- चांगली इंग्रजी भाषेची प्रोफिशियन्सी : वर्बल, रायटिंग, रीडिंग आणि कॉम्प्रेशन
प्राधान्य पात्रता :
- ऍडव्हान्सड लेव्हलवर एक्सेलचे नॉलेज.
- डेटा अनालिसिस आणि कंटेंट एडिटिंग रिलेटेड इशूज रबर शूटिंग करता येण्याचे चांगले ज्ञान.
- ॲमेझॉन म्युझिक आणि त्यांचे कॉम्पिटिटर्स यासोबत परिचित असणे आवश्यक आहे.
Digital Content Associate, Editorial, Writing, & Content Management | डिजिटल कन्टेन्ट असोसिएट, एडिटोरियल, रायटिंग आणि कंटेट मॅनेजमेंट या पदासाठी अप्लाय करण्याकरिता आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी : येथे क्लिक करा.
२. Digital Content Associate | डिजिटल कन्टेन्ट असोसिएट | Amazon Jobs
कंपनीचे नाव : Amazon
या रोलची प्राथमिक जबाबदारी डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये डेटा ऑपरेशन्स करणे आहे.
बेसिक कॉलिफिकेशन्स :
– पदवीधर
– गुड ॲप्टिट्यूड
– एक्सेलचे ज्ञान
– चांगल्या प्रकारे संवाद साधण्याची क्षमता.
Digital Content Associate | डिजिटल कन्टेन्ट असोसिएट या पदासाठी अप्लाय करण्याकरिता आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी : येथे क्लिक करा.
३. Investigation Specialist | इन्वेस्टीगेशन स्पेशलिस्ट | Amazon Jobs –
कंपनीचे नाव : ॲमेझॉन.
बेसिक कॉलिफिकेशन्स :
- मायक्रोसॉफ्ट ऑफिस प्रॉडक्ट्स आणि ॲप्लिकेशन्स याबद्दल अनुभव.
- प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स.
- कम्युनिकेशन स्किल्स.
प्राधान्य पात्रता –
विकेंड, रात्री आणि/किंवा सुट्ट्यांसह फ्लेक्सिबल वेळापत्रक/शिफ्ट/कार्यक्षेत्रात काम करणे.
Investigation Specialist | इन्वेस्टीगेशन स्पेशलिस्ट या पदासाठी अप्लाय करण्याकरिता आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी : येथे क्लिक करा.
४. My HR Live Support Advisor , Compassionate Care Support Services Team, Emp Svcs | एच आर लाईव्ह सपोर्ट ॲडव्हायझर –
कंपनीचे नाव : ॲमेझॉन
बेसिक कॉलिफिकेशन्स :
– बॅचलर पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे
– कॉन्टॅक्ट सेंटर , कस्टमर सर्विस, ह्यूमन रिसोर्सेस किंवा समतुल्य 0-10+ वर्षांचा अनुभव.
– इंग्रजीमध्ये अस्खलित संवाद आणि लेखन कौशल्ये (+85%).
– शेड्यूल फ्लेक्झिबिलिटी (24×7 ऑपरेशन्स सपोर्ट ).
– 50-100 Mbps स्पीड रेंजसह इंटरनेट कनेक्शन, जॉइनिंग डेट पूर्वी.
My HR Live Support Advisor , Compassionate Care Support Services Team, Emp Svcs | एच आर लाईव्ह सपोर्ट ॲडव्हायझर या पदासाठी अप्लाय करण्याकरिता आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी : येथे क्लिक करा.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
| फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
| अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
| अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
५. Sr. Administrator, Appeals | सीनियर ऍडमिनिस्ट्रेटर, अपिल्स –
मूलभूत पात्रता –
– 1+ वर्षांचा ह्युमन रिसोर्सेस अनुभव
– मायक्रोसॉफ्ट ऑफिस प्रॉडक्ट्स आणि एप्लीकेशन्सचा 1+ वर्षांचा अनुभव
– व्यवसाय, एचआर, किंवा संबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी, किंवा हायस्कूल किंवा समकक्ष आणि 1+ वर्षांचा केस मॅनेजमेंट अनुभव
– 3+ वर्षांचा कॉन्टॅक्ट सेंटर , कस्टमर सर्विसेस, ह्यूमन रिसोर्सेस किंवा समतुल्य अनुभव
– कस्टमर कॉन्टॅक्ट, क्वेरी आणि रिझोल्युशन्स हाताळण्यात प्राविण्य.
जॉब डिटेल्स :
IND, TS, हैदराबाद – वर्चुअल
IND, UP, उत्तर प्रदेश – वर्चुअल
IND, KA, बंगलोर – वर्चुअल
IND, TN, चेन्नई – वर्चुअल
IND, WB, कोलकाता – वर्चुअल
IND, MH, मुंबई – वर्चुअल
Sr. Administrator, Appeals | सीनियर ऍडमिनिस्ट्रेटर, अपिल्स या पदासाठी अप्लाय करण्याकरिता आणि याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी : येथे क्लिक करा.
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |