Amazon Work From Home jobs 2024 | अमेझॉन तर्फे फ्री लॅपटॉप
आजच्या ब्लॉगमध्ये ॲमेझॉन मार्फत इंजीनियरिंग करत असलेल्या महिला उमेदवारांसाठी / विद्यार्थिनींसाठी जी संधी उपलब्ध झाली आहे ( Amazon Work From Home jobs 2024 ) त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
Amazon Work From Home jobs 2024 | अमेझॉन तर्फे फ्री लॅपटॉप
आजच्या ब्लॉगमध्ये ॲमेझॉन मार्फत इंजीनियरिंग करत असलेल्या महिला उमेदवारांसाठी / विद्यार्थिनींसाठी जी संधी उपलब्ध झाली आहे ( Amazon Work From Home jobs 2024 ) त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
AFE बूटकॅम्प 2024 साठी अर्जदार पुढे दिलेल्या निकषांमध्ये पात्र असलेले भारतीय नागरिक असले पाहिजेत ,शैक्षणिक पात्रता Bootcamp अर्ज खालील निकष पूर्ण करणाऱ्या महिला अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे:
शिक्षण : B.E. / B.Tech (CS/IT/ECE/EE)
सध्या कॉलेजच्या 1ल्या किंवा 2ऱ्या वर्षात प्रवेश घेतला आहे.
वार्षिक उत्पन्न रुपये 3 लाखापेक्षा कमी असावे.
सूवर्णसंधी
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
https://angel-one.onelink.me/Wjgr/69tcn5ft
https://bit.ly/angleaccountfree
http://t.me/iconik_NN
Amazon Work From Home jobs 2024
निवड प्रक्रिया अर्ज सादर करणे: विद्यार्थी ऑनलाइन अर्ज वापरून AFE बूटकॅम्प 2024 साठी अर्ज करू शकतात.
स्क्रीनिंग आणि पडताळणी: अर्ज मिळाल्यानंतर झुवी टीम अर्जदारांशी संक्षिप्त स्क्रीनिंग कॉलसाठी संपर्क करेल.
डॉक्युमेंट सबमिशन: कौटुंबिक पार्श्वभूमी आणि शैक्षणिक क्रेडेन्शियल्सच्या पडताळणीनंतर, विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक असेल.
टेस्ट आणि मुलाखत: सर्व अर्जदार निवड प्रक्रियेचा एक भाग म्हणून टेस्ट आणि/किंवा मुलाखतींमध्ये सहभागी होतील. निवडीच्या प्रत्येक टप्प्यावर सूचना पाठवल्या जाणार आहेत.
बूट कॅम्प मध्ये दोन फेज आहेत –
दोन महिन्यांचा प्रोग्राम असून त्यामध्ये पायथॉन आणि ए आय तसेच प्रॉब्लेम सॉल्विंग आणि फाउंडेशनल टेक्नॉलॉजी वर लक्ष दिले जाणार आहे.
फेज वन मधील टॉप 1000 परफॉर्मरला ॲडव्हान्स दहा महिन्यांच्या ॲडव्हान्स बूट कॅम्प ज्यामध्ये जावा आणि डीएसए तसेच इंडस्ट्रीज स्टॅंडर्ड टूल्स सह अनुभव मिळणार आहे.
करियर डेव्हलपमेंट :
सहभाग्यांना मेंटोर शिप तसेच नेटवर्किंगच्या संधी आणि ॲमेझॉन तसेच पार्टनर ऑर्गनायझेशन सोबत वेगवेगळे इंटर्नशिप साठी सुद्धा सपोर्ट मिळू शकतो.
अशाप्रकारे ॲमेझॉन आणि झुवीमार्फत ही संधी विद्यार्थिनींसाठी उपलब्ध झाले आहे या संधीचा फायदा नक्कीच पात्र उमेदवारांनी घेतला तर टेक्निकल ज्ञानामध्ये भर पडेल तसेच करिअरच्या दृष्टीने सुद्धा पुढील वाटचालीसाठी ही ट्रेनिंग महत्त्वपूर्ण ठरू शकते. ॲमेझॉन मार्फत सुद्धा वेगवेगळे वर्क फ्रॉम होम जॉब ( Amazon Work From Home jobs 2024 ) उपलब्ध असतात त्यासाठी सुद्धा या ट्रेनिंगची मदत होऊ शकते.
व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |