Amazon work from home jobs 2025 | ॲमेझॉन वर्क फ्रॉम होम जॉब्स + ऑफिस जॉब्स | Best job opportunities 2025
ॲमेझॉन या कंपनीमार्फत खूप सारे जॉब अपडेट्स उपलब्ध आहेत त्यापैकी काही जॉब ( Amazon work from home jobs 2025 ) बद्दल माहिती आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत.
Amazon work from home jobs 2025 | ॲमेझॉन वर्क फ्रॉम होम जॉब्स + ऑफिस जॉब्स | Best job opportunities 2025
या जॉब रोलमध्ये तुम्ही ऑडिट्स आणि प्रोसेस इम्प्रोवमेंट ऍक्टिव्हिटीज मार्फत मॉनिटर आणि प्रायसिंग ऍनालिटिक्सची एक्युरसी यांची खात्री करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहात.
ऑपरेशन टीम्स ऑडिटिंग करणे
सिस्टीम आऊटपुट्स, सजेस्टिंग आणि इम्प्लिमेंटिंग प्रोसेस किंवा सिस्टीम इम्प्रूमेंट्स आणि आयडेंटिफाय इमर्जिंग प्रोसेस परफॉर्मन्स ट्रेंड्स यांसारखी कामे या जॉब रोलमध्ये समाविष्ट आहेत.
तसेच दिलेल्या प्रोसेसचे ऑडिट करणे, ट्रॅक करणे आणि कॉलिटी मेंटेन करणे.
बिझनेस, ऑटोमेशन आणि टेक्नॉलॉजी टीम सोबत ऑपरेशनल आणि सिस्टीम इम्प्रूमेंट करण्यासाठी इंटरॅक्ट करणे.
उमेदवाराकडे सर्व लेवलवर काम करण्याची क्षमता असावी तसेच दिलेले कोन साध्य करता यावे आणि ॲमेझॉनच्या कोर व्हॅल्यू समजून एव्हरीडे प्रॅक्टिस मध्ये ट्रान्सलेट करता याव्यात.
मूळ पात्रता :
या पदाकरिता अर्ज करण्यासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत