Amazon work from home jobs 2025 | ॲमेझॉन वर्क फ्रॉम होम जॉब्स + ऑफिस जॉब्स | Best job opportunities 2025
ॲमेझॉन या कंपनीमार्फत खूप सारे जॉब अपडेट्स उपलब्ध आहेत त्यापैकी काही जॉब ( Amazon work from home jobs 2025 ) बद्दल माहिती आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत.
Amazon work from home jobs 2025 | ॲमेझॉन वर्क फ्रॉम होम जॉब्स + ऑफिस जॉब्स | Best job opportunities 2025
Advertisement
Table of Contents
१. Associate – Retail Process, CMT | असोसिएट रिटेल प्रोसेस सीएमटी
की रिस्पॉन्सिबिलिटी :
- या जॉब रोलमध्ये तुम्ही ऑडिट्स आणि प्रोसेस इम्प्रोवमेंट ऍक्टिव्हिटीज मार्फत मॉनिटर आणि प्रायसिंग ऍनालिटिक्सची एक्युरसी यांची खात्री करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहात.
- ऑपरेशन टीम्स ऑडिटिंग करणे
- सिस्टीम आऊटपुट्स, सजेस्टिंग आणि इम्प्लिमेंटिंग प्रोसेस किंवा सिस्टीम इम्प्रूमेंट्स आणि आयडेंटिफाय इमर्जिंग प्रोसेस परफॉर्मन्स ट्रेंड्स यांसारखी कामे या जॉब रोलमध्ये समाविष्ट आहेत.
- तसेच दिलेल्या प्रोसेसचे ऑडिट करणे, ट्रॅक करणे आणि कॉलिटी मेंटेन करणे.
- बिझनेस, ऑटोमेशन आणि टेक्नॉलॉजी टीम सोबत ऑपरेशनल आणि सिस्टीम इम्प्रूमेंट करण्यासाठी इंटरॅक्ट करणे.
- उमेदवाराकडे सर्व लेवलवर काम करण्याची क्षमता असावी तसेच दिलेले कोन साध्य करता यावे आणि ॲमेझॉनच्या कोर व्हॅल्यू समजून एव्हरीडे प्रॅक्टिस मध्ये ट्रान्सलेट करता याव्यात.
मूळ पात्रता :
या पदाकरिता अर्ज करण्यासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
| फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
| अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
| अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
प्राधान्य :
ऍडव्हान्स लेवल वर एक्सेलचे ज्ञान असणे.
Associate – Retail Process, CMT | असोसिएट रिटेल प्रोसेस सीएमटी याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तसेच या पदाकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.
२. Appeals Administrator, Amazon| अपिल्स ऍडमिनिस्ट्रेटर
हा जॉब रोल अंदाजे दहा महिन्यांचा कॉन्ट्रॅक्ट असणार आहे.
मूलभूत पात्रता
– Microsoft Office प्रॉडक्ट्स आणि एप्लीकेशनचा 6+ महिन्यांचा अनुभव
– कॉन्फिडेन्शियल वातावरणात अनुभव
– 1+ वर्षांचा कॉन्टॅक्ट सेंटर, कस्टमर सर्विस, ह्युमन रिसोर्स किंवा समतुल्य अनुभव
– ग्राहक संपर्क, प्रश्न आणि रिझोल्युशन्स हाताळण्यात प्राविण्य
– बॅचलर पदवी किमान
प्राधान्य पात्रता
– 1+ वर्षांचा ह्यूमन रिसोर्सेसचा अनुभव
– Microsoft Office प्रॉडक्ट्स आणि एप्लीकेशन्स 1+ वर्षांचा अनुभव
– नॉलेज डेटाबेस आणि रिसर्चिंग स्किल्स वापरण्याचा अनुभव.
– वेगवान वातावरणात ग्राहक संपर्क व्यवस्थापित करण्याची क्षमता.
– सतत बदलणाऱ्या वर्कलोडशी जुळवून घेण्याची क्षमता.
– डिटेल्स कडे चांगले लक्ष देऊन एक्झिट प्रोसेसला फॉलो करण्याची सिद्ध क्षमता.
– अतिरिक्त भाषा येत असणे प्लस आहे.
Appeals Administrator, Amazon| अपिल्स ऍडमिनिस्ट्रेटर याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तसेच या पदाकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.
ॲमेझॉन वर इतरही अनेक जॉब शोधण्यासाठी ( amazon work from home jobs 2025 ) : इथे क्लिक करा.
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |