Amravati Rojgar Melava 2024 I अमरावती रोजगार मेळावा 2024 I 350+ जागा I Best Job Opportunities
अमरावती येथे दिनांक 23 जुलै 2024 रोजी,सकाळी 10:00 वाजता रोजगार मेळावा होणार असून 350 हून अधिक जागांसाठी भरती होऊ शकते, जाणून घेऊयात अमरावती रोजगार मेळाव्याबद्दल (Amravati Rojgar Melava 2024 ) अधिक माहिती ..
Amravati Rojgar Melava 2024 I अमरावती रोजगार मेळावा 2024 I 350+ जागा I Best Job Opportunities
Table of Contents
Amravati Rojgar Melava Vacancies 2024 I अमरावती रोजगार मेळावा भरती डिटेल्स 2024
अमरावती रोजगार मेळावा एकूण जागा : 350 +
| क्रमांक | पदे | जागा |
| 1 | मशीन ऑपरेटर, इंजिनिअर, HR असिस्टंट, डिजाईन इंजिनिअर, TDM, वेल्डर आणि इतर पदे | 350 हून अधिक जागा |
Amravati Rojgar Melava 2024 Educational Qualification I अमरावती रोजगार मेळावा शैक्षणिक पात्रता 2024
शैक्षणिक पात्रता : आय टी आय (ITI)/इंजीनीरिंग (BE)/बी एस सी B.Sc (Nursing)/जी एन एम GNM/SSC/बारावी (HSC) /पदवीधर
Amravati Rojgar Melava Job Location I अमरावती रोजगार मेळावा नोकरीचे ठिकाण 2024
- अमरावती
- पुणे
- मुंबई
- छत्रपती संभाजीनगर
अमरावती रोजगार मेळावा दिनांक (Amravati Employment Fair Date ): 23 जुलै 2024 रोजी (सकाळी 10:00 वाजता)
Amravati Rojgar Melava Address I अमरावती रोजगार मेळावा पत्ता :
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,
मेन रोड, चिखलदरा,
जिल्हा .अमरावती.
Amravati Rojgar Melava 2024 Advertisement I अमरावती रोजगार मेळावा भरती जाहिरात 2024
Amravati Rojgar Melava 2024 Apply I अमरावती रोजगार मेळावा भरती अर्ज :येथे क्लिक करा.
Amravati Rojgar Melava 2024 How to Apply I अमरावती रोजगार मेळावा भरतीसाठी अर्ज कसा करावा :
- www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइट वर जा .
- Employment या टॅबवरील Jobseeker (Find a Job) हा ऑप्शन सिलेक्ट करून आपला नोंदणी क्रमांक/आधार कार्ड क्र. व पासवर्ड टाकून sign in करा.
- होम पेजवरील Pandit Dindayal Upadhyay Job Fair हा ऑप्शन निवडा.
- Amravati जिल्हा निवडा व फिल्टर बटनावर क्लिक करा.
- रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह/ पंडित दीनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळावा-१ या ओळीतील Action मेन्यूतील दुसऱ्या बटनावर क्लिक करा.
- I Agree हा पर्याय निवडा.
- शेवटी Successfully Applied for the Job असा Message दिसेल.
अमरावती रोजगार मेळाव्यासंबंधी सूचना I Instructions related to Amravati Rojgar Melava :
१) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काही अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक ०७२१-२५६६०६६ किंवा Email – amravatirojgar@gmail.com वर संपर्क साधावा.
२) खाजगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी, मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देणान्या सुचीबध्द संस्थांची यादी आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वंयरोजगारांसाठी कर्ज याबाबत अधिक माहिती यासाठी https://www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
३) अधिक माहिती व अलर्टसाठी या कार्यालयाचे फेसबुक पेज https://www.facebook.com/Amravatirojgar ला लाईक करा.
| जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
| जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
| मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
| आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
| ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
| युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |