अपना हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की ज्या मार्फत मोठ्या प्रमाणावर स्वदेशी नोकऱ्या उपलब्ध आहेत, हा प्लॅटफॉर्म भारतामधील वाढत्या कामगार वर्गासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.
हा प्लॅटफॉर्म विविध नोकऱ्या उपलब्ध करून देतो.
नोकरी करण्यासाठी इच्छुक असणारे उमेदवार नक्कीच पात्र असलेल्या नोकरीसाठी अर्ज करू शकतात आणि चांगली नोकरी मिळवू शकतात.
फायदे Apna jobs work from home बेनेफिट्स –
स्टॉक्स प्लॅन : कंपनीसोबत तुमचाही विकास व्हावा अशी कंपनीची इच्छा आहे.
वेलनेस प्रोग्रॅम : तुमचे आरोग्य कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या पार्टनरसह अमर्यादित थेरपी सेशन्स आहेत.
वर्क रिमोटली : अगदी कुठूनही काम करण्यासाठी संधी या ठिकाणी उपलब्ध आहे.
रिवॉर्ड्स अँड रिकग्निशन : चांगल्या परफॉर्मन्ससाठी रिवॉर्ड्स मिळवण्याची संधी.
आरोग्य विमा : कंपनी फक्त तुमचीच नाही तर तुमच्या कुटुंबाचीही काळजी घेते. कंपनी तुमचे पालक + जोडीदार + मुलांसाठी मेडिक्लेम घेते.
परफॉर्मन्स बोनस : तुम्ही तुमचे लक्ष्य पूर्ण करा आणि कंपनी तुम्हाला परफॉर्मन्स बोनस देते.
Inside Sales Associate | B2B Sales | WFH | इन साईड सेल्स असोसिएट याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.
Business Development Manager – Field Sales – Pune | बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर – फिल्ड सेल्स | वर्क फ्रॉम ऑफिस जॉब :
ठिकाण : पुणे
Role बद्दल :
SMB ग्राहक मिळवण्यासाठी, क्लायंटच्या कॉलिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि लॉंग टर्म डील्स क्लोज करण्यासाठी त्यांच्या टीमचे पर्यवेक्षण करण्यासाठी टीम मॅनेजर शोधत आहोत.
असिस्टंट टॉप मॅनेजमेंट आणि एम्पलोयी सेंट्रीक वर्क पॉलिसीज · ब्लू-कॉलर कामगारांच्या तीन सर्वात मोठ्या समस्यांचे निराकरण करू शकता : प्रभावाचा अभाव, संधीचा अभाव आणि कौशल्याचा अभाव.
इन्सेंटिव्ह : होय…
Business Development Manager – Field Sales | बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर – फिल्ड सेल्स याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.