आर्मी पब्लिक स्कूल अंतर्गत विविध पदांच्या 8700 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.awesindia.com/
शैक्षणिक पात्रता –
1 .पदव्युत्तर शिक्षक (PGT) – (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
2.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed
3.प्राथमिक शिक्षक (PRT) – (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed/ डिप्लोमा/कोर्स
वयाची अट –
फ्रेशर्स – 40 वर्षांखाली (NCR शाळा TGT/PRT – 29 वर्षे & PGT 36 वर्षे)
अनुभवी – 57 वर्षांखाली
अर्ज शुल्क – 385/-
वेतन – नियमानुसार
एकूण जागा – 8700
पदाचे नाव –
1 .पदव्युत्तर शिक्षक (PGT) –
2.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) –
3.प्राथमिक शिक्षक (PRT) –
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Army Public School Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2022 आहे.
स्क्रीनिंग परीक्षा – 19 & 20 फेब्रुवारी 2022
परिक्षांचा निकाल – 28 फेब्रुवारी 2022
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – http://www.awesindia.com/