Axis Bank job | ॲक्सिस बँक जॉब | Mumbai jobs | Bank jobs | best job opportunities 2025

Axis Bank job | ॲक्सिस बँक जॉब | Mumbai jobs | Bank jobs | best job opportunities 2025

   आजच्या ब्लॉगमध्ये ॲक्सिस बँकेमार्फत जॉबच्या ज्या संधी उपलब्ध आहेत त्याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत.

Axis Bank job | ॲक्सिस बँक जॉब | Mumbai jobs | Bank jobs | best job opportunities 2025

  • २. Officer/ Assistant Manager – Phone Banking – Mumbai (Axis Bank) | ऑफिसर / असिस्टंट मॅनेजर फोन बँकिंग मुंबई ॲक्सिस बँक Axis Bank job
  • नोकरीचे ठिकाण आणि मुलाखतीचे ठिकाण:
  • पात्रता 
  • Axis Bank job

    Phone Banking Officer – Axis Bank (Vile Parle) | फोन बँकिंग ऑफिसर ॲक्सिस बँक Axis Bank job

    अनुभव : 0 – 5 वर्षे

     रिक्त पदे  : 50 

    ठिकाण : मुंबई उपनगर, मुंबई (सर्व क्षेत्र) (विलेपार्ले.)

    Mega Walk – In Drive 

    वेळ आणि ठिकाण

     05 मार्च – 07 मार्च, 10.30 AM – 3.00 PM

     Axis Bank Ltd., Parle G factory, VS Khandekar Rd, Navpada, Vile Parle East, Mumbai, Maharashtra 400057. 

    संपर्क – मिताली साटम (9326032900)

     Customer Service Specialist Voice role साठी मुंबईमध्ये अर्जंट रिक्वायरमेंट आहे. 

    नोकरीचे ठिकाण  -विलेपार्ले 

    ट्रेनिंग पिरेड: दोन महिने 

    ट्रेनिंगचे ठिकाण  – ॲक्सिस बँक ऑफिस विलेपार्ले 

    रोटेशनल शिफ्ट  & 2 रोटेशनल विक ऑफ .

    महिलांसाठी नाईट शिफ्ट नाही.

    ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी नाही.

    जॉब डिस्क्रिप्शन काळजीपूर्वक वाचून जॉब प्रोफाइल साठी योग्य असणारे उमेदवार वॉकिंग इंटरव्यू साठी येऊ शकतात.

    ईमेल रेझ्युमे : mitali.satam@axisbank.com (संबंधित प्रोफाइलला फक्त HR कडून कॉल मिळेल)

    शिक्षण  : 

    कोणताही पदवीधर, कोणत्याही स्पेशलायझेशनमध्ये एम.कॉम, कोणत्याही स्पेशलायझेशनमध्ये पीजी डिप्लोमा, कोणत्याही स्पेशलायझेशनमध्ये एमबीए/पीजीडीएम

    जॉब प्रोफिशियन्सी : 

    • नोकरीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी, उमेदवाराकडे पुढील गोष्टी असणे आवश्यक आहे: 
    • बँकिंग व्यवहार आणि सेवांशी संबंधित सिस्टीम मध्ये प्रवीणता.
    •  इंग्रजी आणि स्थानिक दोन्ही भाषांमध्ये चांगले संवाद कौशल्य.
    • उत्कृष्ट लीड जनरेशन आणि कन्वर्जन कौशल्य. 
    • दबाव हाताळण्याची आणि मुदत पूर्ण काम करण्याची क्षमता.
    •  टीमचा एक भाग म्हणून यशस्वीरित्या कार्य करण्याची क्षमता.
    •  सेल्स टार्गेट सातत्याने पूर्ण करण्यासाठी हाय सेल्स ओरिएंटेशन.
    •  टीमवर्क, शाब्दिक आणि लेखी उत्कृष्टता, लवचिकता आणि नवीन विभाग विकसित करण्यासाठी अत्यंत मोटिवेटेड असावे. 

    मुलाखतीच्या वेळी तुमचा अपडेट केलेला बायोडाटा घेऊन जा.

    Phone Banking Officer – Axis Bank (Vile Parle) | फोन बँकिंग ऑफिसर ॲक्सिस बँक याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

    सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
    15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

     फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
    अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
    अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

    २. Officer/ Assistant Manager – Phone Banking – Mumbai (Axis Bank) | ऑफिसर / असिस्टंट मॅनेजर फोन बँकिंग मुंबई ॲक्सिस बँक Axis Bank job

    अनुभव : 0 – 5 वर्षे 

    रिक्त पदे  : 50 

    ठिकाण : मुंबई उपनगर, मुंबई (सर्व एरिया) 

    नोकरीचे ठिकाण आणि मुलाखतीचे ठिकाण:

     ग्राउंड फ्लोअर , गेट क्र. 2 पार्ले प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, व्ही.एस. खांडेकर रोड, नवपाडा, विलेपार्ले पूर्व मुंबई 400057 

    • कंपनी फक्त एएम आणि अधिकारी स्तरासाठी नियुक्ती करत आहे. 
    • कंपनी उत्कृष्ट इंग्रजी बोलण्याचे कौशल्य असलेल्या पदवीधरांकडे पाहत आहेत आणि तात्काळ सामील होणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. 

    टीप: 

    •  रोटेशनल शिफ्ट आणि रोटेशनल वीक-ऑफसह 5 दिवस काम आहे, 
    • महिलांसाठी रात्रीची शिफ्ट नाही, 
    • वाहतुकीची सोय नाही.

    पात्रता 

    •  मान्यताप्राप्त संस्थेतील पदवीधर किंवा पदव्युत्तर फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवार 
    • 2- 5 वर्षांचा संबंधित अनुभव हा एक अतिरिक्त फायदा आहे 
    • वयोमर्यादा 35 वर्षे

    रोल प्रोफेशन्सी : 

    • नोकरीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी, उमेदवाराकडे पुढील गोष्टी असणे आवश्यक आहे: 
    • उत्कृष्ट लेखी आणि तोंडी संवाद, सर्विस माईंड सेट, उत्साही आणि स्वयंप्रेरित, गतिमान वातावरणात काम करण्याची क्षमता, चांगले आकलन कौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन असलेला टीम प्लेयर.
    •  बँकिंग इंडस्ट्रीबद्दलचे ज्ञान एक अतिरिक्त फायदा होईल. 

    इच्छुक उमेदवार त्यांचे बायोडेटा mitali.satam@axisbank.com वर ईमेल करा किंवा 9326032900 या क्रमांकावर त्यांचे सीव्ही Whatsapp करा.

    Officer/ Assistant Manager – Phone Banking – Mumbai (Axis Bank) | ऑफिसर / असिस्टंट मॅनेजर फोन बँकिंग मुंबई ॲक्सिस बँक याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि या पदाकरिता अर्ज करण्यासाठी : इथे क्लिक करा.

    व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
    टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
    मला मेसेज कराइथे क्लिक करा
    यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
    फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
    आपली वेबसाईटइथे क्लिक करा
    वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

    Leave a Comment