12वी पास ते पदवीधर विद्यार्थ्यांसाठी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी | 12th pass job in axis bank
मित्रांनो महाराष्ट्रातील AXIS बँकेच्या काही शाखेमध्ये एकूण 150 जागांसाठी भरती निघाली आहे. 12वी पास किंवा पदवीधर या पोस्ट साठी अप्लाय करू शकतात. मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. तरी जे उमेदवार पात्र असतील ते मुलाखतीसाठी जाऊ शकतात. मुलाखतीला जाण्यासाठी विविध शहरानुसार मुलाखतीला जाण्यासाठी पत्ता दिलेला आहे. व सोबत पोस्ट झालेल्या नोकरीची अधिकृत लिंक दिलेली आहे. त्यावर जाऊन संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकतात.
एकूण जागा – 150
पदाचे नाव – Relationship officers(Field sales)
शैक्षणिक पात्रता – 12वी पास किंवा पदवीधर
वयोमर्यादा – 18-28
अर्ज करण्याची पद्धती – ऑफलाईन(मुलाखतीद्वारे)
वेतन – 50,000 ते 2,50,000 वार्षिक
अर्ज करण्यासाठी फी – फी नाही
नोकरीचा प्रकार – पर्मनंट
अनुभव – 0-5 वर्ष फ्रेशर्स/अनुभवी अप्लाय करू शकतात.
मुलाखतीची दिनांक – 25-30 जुलै 2022
मुलाखतीची वेळ – सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत
नोकरीचे ठिकाण – मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर.
मुलाखतीला जाण्याचे ठिकाण –
मुलाखतीला जात असतांना सोबत आपला C.V., पॅन आणि आधार कार्डच्या प्रतींसह थेट खाली दिलेल्या शाखेत मुलाखतीसाठी जाऊ शकतात. तेथे ज्यांच्याशी संपर्क करायचा आहे. त्यांचे नाव सुद्धा पत्त्या सोबत दिलेले आहे. आणि संपूर्ण माहिती जाणून घेण्ण्यासाठी लिंक सुद्धा दिलेली आहे.