मराठी भाषेत पार्ट टाईम काम 🎯 HDFC Life Work From Home part time jobs at home in Marathi

मराठी भाषेत पार्ट टाईम काम 🎯 HDFC Life Work From Home part time jobs at home in Marathi

hdfc life work from home part time job in marathi

मित्रांनो तुम्हाला पार्ट टाईम मोठ्या कंपनी सोबत जर काम करायचे असेल तर तुमच्यासाठी HDFC Life याठिकाणी काम करण्याची सुवर्णसंधी आहे. तुमच शिक्षण कमी झाल असेल तुम्हाला शिक्षणासोबत उर्वरित वेळामध्ये जॉब पाहिजे असेल, तुम्ही गृहिणी असाल, रिटायर्ड व्यक्ती असाल तर तुम्ही हे काम करू शकतात.
मित्रांनो HDFC Life येथे आपल्याला आर्थिक सल्लागार म्हणून काम करता येईल. आता तुम्ही म्हणणार हे काम आम्हाला येत नाही तर त्याची ट्रेनिंग तुम्हाला आधी दिली जाणार आहे आणि नंतरच काम सुरु होईल. तुम्हाला तुमच्या वेळेनुसार काम करता येणार आहे.
याठिकाणी 2 वेगवेगळे जॉब रोल आहेत. त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही खाली वाचू शकतात.

या जॉब रोलसाठी काम  करण्याचे फायदे

 • आर्थिक स्वातंत्र्य
आकर्षक कमिशन मिळवा आणि नियामक तरतुदींनुसार तुम्ही तुमची पोहोच वाढवत असताना आणि तुमचा व्यवसाय वाढवत असताना विशेष प्रोत्साहनांचा आनंद घ्या.
 • आपल्या वेळेनुसार काम
कुठे काम करायचे, कधी काम करायचे ते निवडा – तुमच्या घरातून किंवा ऑफिसमधून तुमच्या गतीने, तुमच्या वेळापत्रकानुसार.
 • नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान
आमची अत्याधुनिक डिजिटल टूल्स तुम्हाला तुमच्या ग्राहकांपर्यंत कुठेही पोहोचण्यात, लीड्स व्यवस्थापित करण्यात, भेटींचे वेळापत्रक, उत्पादनांची विक्री आणि तुमच्या कमिशनचा मागोवा घेण्यात मदत करतात.
 • प्रभाव पाडा
इतरांना योग्य विमा उत्पादने आणि योजना निवडण्यात मदत करून त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्याची उत्तम संधी.

1)HDFC Life Financial Consultant

 • पात्रता – 10वी पास
व्हेरिफिकेशन साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
 • Age proof
 • Address proof
 • Education proof
 • PAN card
 • Passport-size color photograph
 • Aadhaar card
 • Cancel Cheque Copy
1st जॉब रोलसाठी अप्लाय करण्याची लिंक – क्लिक करा

2)working as HDFC Life DiGiFC

 • पात्रता – 12वी पास
2nd जॉब रोलसाठी अप्लाय करण्याची लिंक – क्लिक करा
अप्लाय कसं करायचं यावर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवला आहे. नक्की बघा

Leave a Comment