BAMU Bharti 2025 I 73 जागांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भरती I Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University BAMU Recruitment 2025 I Best job opportunities 2025
73 जागांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 2 मे 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
BAMU Bharti 2025 I 73 जागांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भरती I Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University BAMU Recruitment 2025 I Best job opportunities 2025
Advertisement
Table of Contents
BAMU Bharti 2025 Vacancy I डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भरती रिक्त जागा
| क्रमांक | पदे | रिक्त जागा |
| 1 | प्राध्यापक/PROFESSOR | 08 |
| 2 | सहयोगी प्राध्यापक/ASSOCIATE PROFESSOR | 12 |
| 3 | सहायक प्राध्यापक/ASSOCIATE PROFESSOR | 53 |
| एकूण | 73 |
BAMU Recruitment 2025 Important dates I डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भरती महत्वाच्या तारखा
१. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत तारीख: ०२ एप्रिल २०२५ ते दिनांक: ०२ मे २०२५ सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत.
२. ऑनलाइन पद्धतीने विहित शुल्क भरण्याची अंतिम तारीख दिनांक: ०२ मे २०२५ सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत.
३. यूनिवर्सिटी ऑफिस मध्ये अर्ज (हार्ड कॉपी) स्वीकारण्याची अंतिम तारीख दिनांक: ०९ मे २०२५ सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत.
BAMU Recruitment 2025 Pay Matrix I डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भरती पे मॅट्रिक्स
| क्रमांक | पदे | पे मॅट्रिक्स |
| 1 | प्राध्यापक/PROFESSOR | Pay Matrix (7th Pay) A.L. – 14, Entry Pay Rs. 1,44,200 |
| 2 | सहयोगी प्राध्यापक/ASSOCIATE PROFESSOR | Pay Matrix (7th Pay) A.L. – 13A, Entry Pay Rs. 1,31,400 |
| 3 | सहायक प्राध्यापक/ASSOCIATE PROFESSOR | Pay Matrix (7th Pay) A.L. – 10, Entry Pay Rs. 57,700 |
BAMU Bharti 2025 Educational qualification I डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भरती शैक्षणिक पात्रता
डीटेल शैक्षणिक पात्रता कृपया पुढे नोटिफिकेशन दिलेले आहे त्यामधून तपासावी.
BAMU Bharti 2025 Age limit I डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भरती वयोमर्यादा
वयोमर्यादा नमूद केलेली नाही.
BAMU Bharti 2025 Application fee I डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भरती अर्ज फी
५००/- रुपये (खुल्या प्रवर्गासाठी)
३००/- रुपये (आरक्षण प्रवर्गासाठी)
नोकरीचे ठिकाण : छत्रपती संभाजीनगर
ऑनलाइन अर्ज यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, अर्ज फॉर्मसह सर्व आवश्यक कागदपत्रांच्या स्व-साक्षांकित प्रती विद्यापीठाला शेवटच्या तारखेला ०९ मे २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी खालील पत्त्यावर पाठवावेत. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
‘Registrar’ Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, University Campus, Chhatrapati Sambhajinagar – 431 004 (Maharashtra State)
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत
| फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
| अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
| अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
BAMU Bharti 2025 Notification I डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भरती नोटिफिकेशन
73 जागांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 2 मे 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
BAMU Bharti 2025 Notification I डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
BAMU Bharti 2025 Online application I डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा.
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |