Bank of Baroda Bharti I 592 जागांसाठी बँक ऑफ बडोदा मध्ये भरती I Bank of Baroda Recruitment 2024 I Best job opportunities
बँक ऑफ बडोदा मध्ये 592 जागांसाठी विविध पदांकरिता भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटीकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 19 नोव्हेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकता.जाणून घेऊयात अधिक माहीती ..
Bank of Baroda Bharti I 592 जागांसाठी बँक ऑफ बडोदा मध्ये भरती I Bank of Baroda Recruitment 2024 I Best job opportunities
Advertisement
Table of Contents

Bank of Baroda Bharti Vacancy I बँक ऑफ बडोदा भरती रिक्त जागा :
पदाचे नाव : मॅनेजर आणि इतर पदे
एकूण रिक्त जागा : 592
Bank of Baroda Bharti educational qualification I बँक ऑफ बडोदा भरती शैक्षणिक पात्रता :
CA/CMA/CS/CFA/कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/ B.E./ M.Tech/ M.E./MCA वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळा अनुभव आवश्यक आहे.
वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे.
Bank of Baroda Recruitment application fee I बँक ऑफ बडोदा भरती अर्ज फी :
सामान्य, EWS आणि OBC : रु. 600/- + लागू कर + पेमेंट गेटवे शुल्क
SC, ST, PWD आणि महिला : रु. 100/- + लागू कर + पेमेंट गेटवे शुल्क
Bank of Baroda Recruitment important dates I बँक ऑफ बडोदा भरती महत्वाच्या तारखा :
अधिकृत नोटिफिकेशन PDF जाहीर झाल्याची तारीख : 30 ऑक्टोबर 2024
अर्ज सुरु झाल्याची तारीख : 30 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 नोव्हेंबर 2024
सूवर्णसंधी
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
https://angel-one.onelink.me/Wjgr/69tcn5ft
https://bit.ly/angleaccountfree
http://t.me/iconik_NN
Bank of Baroda Recruitment Notification I बँक ऑफ बडोदा भरती नोटिफिकेशन :
बँक ऑफ बडोदा मध्ये 592 जागांसाठी विविध पदांकरिता भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटीकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 19 नोव्हेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकता.
Bank of Baroda Bharti Notification I बँक ऑफ बडोदा भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
Bank of Baroda Bharti online application I बँक ऑफ बडोदा भरतीसाठी अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा.
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |