Bank of India SO Recruitment 2025 I बँक ऑफ इंडिया भरती I BOI Bharti I Best job opportunities 2025

Bank of India SO Recruitment 2025 I बँक ऑफ इंडिया भरती I BOI Bharti I Best job opportunities 2025

180 जागांसाठी बँक ऑफ इंडिया SO भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 23 मार्च 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती

Bank of India SO Recruitment 2025 I बँक ऑफ इंडिया भरती I BOI Bharti I Best job opportunities 2025

Table of Contents

Bank of India SO Bharti 2025 Vacancy I बँक ऑफ इंडिया भरती रिक्त जागा

पदाचे नाव : Specialist Officer (SO) स्पेशियालिस्ट ऑफिसर

एकूण रिक्त जागा : 180

Bank of India SO Bharti 2025 Important dates I बँक ऑफ इंडिया भरती महत्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची तारीख ०८.०३.२०२५
  • ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २३.०३.२०२५
  • वय आणि पात्रतेसाठी संबंधित तारीख ०१.०१.२०२५
  • ऑनलाइन परीक्षेची तात्पुरती तारीख स्वतंत्रपणे कळवली जाईल.

Bank of India SO Bharti 2025 Payscale I बँक ऑफ इंडिया भरती वेतन

  • Middle Management Grade Scale-II(MMGS-II) 64820 – 2340 (1) – 67160 – 2680 (10) – 93960
  • Middle Management Grade Scale-III (MMGS-III) 85920 – 2680 (5) – 99320 – 2980 (2) – 105280
  • Senior Management Grade Scale-IV (SMGS-IV) 102300 – 2980 (4) – 114220 – 3360 (2) – 120940

Bank of India SO Bharti 2025 Eligibility Criteria I बँक ऑफ इंडिया भरती पात्रता

डीटेल पोस्ट वाइज पात्रता चेक करण्यासाठी : येथे क्लिक करा.

Bank of India SO Bharti 2025 Age limit I बँक ऑफ इंडिया भरती वयोमर्यादा

स्केल किमान वयकमाल वय
SMGS-IV २८ वर्षे ४५ वर्षे (पोस्टनुसार बदलते)
MMGS-III २८ वर्षे ४० वर्षे (पोस्टनुसार बदलते)
MMGS-II २५ वर्षे ३५ वर्षे (पोस्टनुसार बदलते)

१. अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती ५ वर्षे
२. इतर मागासवर्गीय (नॉन-क्रीमी लेयर) ३ वर्षे
३. “अपंग व्यक्तींचे हक्क कायदा, २०१६” अंतर्गत परिभाषित केल्यानुसार बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती १० वर्षे

Bank of India SO Recruitment 2025 Selection Procedure I बँक ऑफ इंडिया भरती निवड प्रक्रिया

1.ऑनलाइन परीक्षा :

2.मुलाखत

Bank of India SO Recruitment 2025 Application fee I बँक ऑफ इंडिया भरती अर्ज फी

अनुसूचित जाती/जमाती/अपंग व्यक्ती रु. १७५/- (फक्त (INTIMATIONशुल्क)

सर्वसाधारण आणि इतर रु. ८५०/- (अर्ज शुल्क + (INTIMATION शुल्क)

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

Bank of India SO Recruitment 2025 Notification I बँक ऑफ इंडिया भरती नोटिफिकेशन

180 जागांसाठी बँक ऑफ इंडिया SO भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 23 मार्च 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

Bank of India SO Recruitment 2025 Notification I बँक ऑफ इंडिया भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

Bank of India SO Recruitment 2025 Online apply I बँक ऑफ इंडिया भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.
Advertisement

Leave a Comment

Exit mobile version