पॅकिंग जॉब
10वी पास सगळ्यांसाठी। पगार- २५ हजार । 10th pass jobs in Marathi | latest jobs 2022
मित्रांनो तुमच शिक्षण कमी झाल आहे. तुम्हाला कामाची गरज आहे. त्यासोबत चांगला पगारही पाहिजे. तर तुमच्यासाठी एक संधी घेऊन आलोय. blinkit या मोठ्या ब्रांड सोबत काम करण्याची संधी आहे. blinkit हे एक online grocery platform आहे. जिथून तुम्ही किराणा व साहित्य ऑनलाईन मागवू शकतात. तुम्ही ऑनलाईन Grocery साठी प्रसिद्ध platform Groofers च नाव ऐकल असेल तेच platform आता Zomato या कंपनीने विकत घेऊन Groofers च नाव blinkit असे ठेवले आहे. याठिकाणी तुम्हाला जिथून समान pack होतो त्या warehouse मध्ये काम करण्यासाठी भरती आहे. packing चे काम असणार आहे. पगारही चांगला आहे. फक्त 10वी पास वर तुम्ही अप्लाय करू शकतात. तुम्ही जर पात्र असाल तर नक्की अप्लाय करा.
Advertisement
blinkit सोबत काम करण्यासाठी आवश्यक पात्रता
-
तुमचे वय कमीत कमी 18 वर्षे पाहिजे.
-
अप्लाय करणारी व्यक्ती 10 पास पाहिजे
-
बेसिक इंग्रजी वाचता व लिहिता आली पाहिजे
-
आधार कार्ड आणि Pan कार्ड कॉपी
-
बँक अकाऊंट
blinkit सोबत काम करण्याचे फायदे
-
दर महिना 25 हजार पगार
-
मोफत जेवण
-
ट्रान्सपोर्ट
-
इन्शुरन्स
कामाचे तास – 9
कामाची शिफ्ट – दिवस/रात्र
वेतन – 25 हजार रुपये/- महिना
अप्लाय करण्यासाठी लिंक – क्लिक करा
-
अप्लाय कसे करावे याविषयी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ – क्लिक करा
-
icoNikमराठी युट्युब –क्लिक करा
-
वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा
-
घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा
-
हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा
-
बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा
-
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
-
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम
Advertisement