घरबसल्या पार्ट टाईम इन्कम आयडिया ऑनलाईन वर्क फ्रॉम होम जॉब | Work with Humanatic as reviewer part time job apply now

घरबसल्या पार्ट टाईम इन्कम आयडिया ऑनलाईन वर्क फ्रॉम होम जॉब | Work with Humanatic as reviewer part time job apply now

humanatic part time income idea in marathi

मित्रांनो Humanatic या वेबसाईटवर काम करून तुम्ही पार्ट टाईम/फुल टाईम तुमच्या वेळेनुसार इन्कम करू शकणार आहात. या वेबसाईटवर आपण as a reviewer बनून काम करू शकतो. याठिकाणी कंपन्या त्यांची कस्टमर सर्विस वाढावी आणि ती कंपनी पुढे चांगली improve करू शकते त्यासाठी हे केले जाते. आपल्याला कंपनीने कस्टमर सोबत बोलले कॉल्स जे रेकॉर्ड झाले असतात. त्यांना review करायचं असत ते ऐकायचे असतात आणि त्याचा रिपोर्ट द्यावा लागतो. जेणेकरून ज्या कंपनीचा तो data असतो त्यांना त्या रिपोर्ट नुसार पुढे कस्टमरची अडचण, किंवा feedback लक्ष्यात घेऊन त्यात सुधार करून improve करण्यास मदत होत असते.
Advertisement
तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल पार्ट टाईम/फुल टाईम त्यावेळेनुसार तुम्ही काम करू शकणार आहात. जेव्हा 10$ एवढी रक्कम तुमच्या खात्यात पूर्ण होते तेव्हा तुम्ही तुमच्या Paypal अकाऊंटवर पेमेंट घेऊ शकणार आहात.
या वेबसाईटवर अप्लाय करण्यासाठी तुमच्या कडे Paypal अकाऊंट असणे गरजेचे आहे. तेथून तुम्ही लॉगीन करून पुढची प्रोसेस करू शकतात. जर तुमच्या कडे Paypal अकाऊंट नसेल तर Paypal संपूर्ण Detailed माहितीचा व्हिडिओ आपल्या icoNik मराठी युट्युब channel वर टाकला आहे. त्या व्हिडिओ ची लिंक खाली दिली आहे. तेथूनही तुम्ही तो व्हिडिओ पाहून आधी Paypal वर अकाऊंट बनवू शकतात. त्यानंतर तिथे तुम्ही लॉगीन करून पुढील प्रक्रिया करू शकतात. 8-15 दिवसात तुम्हाला Humanatic कडून मेल येईल तुम्हाला id पासवर्ड मिळेल आणि तुम्ही काम सुरु करू शकतात.
Humanatic येथे अप्लाय कस करायचं त्यासाठी संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या युट्युब channel वर टाकला आहे. आधी व्हिडिओ पहा कशी प्रोसेस आहे. त्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकतात.
Humanatic वर अप्लाय करण्यासाठी – क्लिक करा

Advertisement

Leave a Comment