घरबसल्या तुमच्या वेळेनुसार काम करून पैसे कमवा | Earn money online by teaching subject on Preeply

घरबसल्या तुमच्या वेळेनुसार काम करून पैसे कमवा | Earn money online by teaching subject on Preeply

work from home with preeply

मित्रांनो तुम्हाला पार्ट टाईम घरबसल्या तुमच्या वेळेनुसार काम पाहिजे असेल तर तुम्ही Preeply या वेबसाईटवर काम करून चांगली साईड इन्कम जनरेट करू शकतात. Preeply ही एक अशी वेबसाईट आहे जिथे 180 देशातील विद्यार्थी कोणत्या कोणत्या विषयची लर्निंग घेत असतात. तर या वेबसाईटवर ज्या पद्धतीने लर्नर्स आहेत तर शिकविणारे टीचर्स सुद्धा असतीलच म्हणून त्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी येथे शिक्षकाची भूमिका पार पाडणारे tutors सुद्धा आहेत. आणि त्यातूनच आपल्यासाठी एक संधी आहे. जर आपल्यालाही कोणीतीही आंतरराष्ट्रीय भाषा येत असेल किंवा हिंदी सुद्धा येत असेल तरी तुम्ही या वेबसाईट हिंदी शिकवून पैसे कमवू शकणार आहात. तेही तुमच्या वेळेनुसार
Advertisement

Preeply वर शिकविण्याचे फायदे

  • तुम्ही तुमच्या नुसार शिकविण्याचे दर ठरवू शकतात.
  • तुम्ही कुठूनही आणि केव्हाही शिकवू शकतात.
  • तुम्हाला शिकवत असतांना Preeply द्वारे वेबिनार, ट्रेनिंग दिले जात असतात त्याद्वारे तुम्ही तुमची स्कीलमध्ये अजून भर देऊ शकाल

Preeply वर कोणकोणते विषय शिकविता येतील

  • 100 हून जास्त विषय Preeply वर शिकवता येतात त्यात फक्त भाषाच नाही तर कला व ईतर क्षेत्रातील विषय सुद्धा असतात जसे ग्राफिक डिझाईन यांसारखे वगैरे

Preeply वर शिकविण्यासाठी लागणारे साहित्य

  • लॅपटॉप किंवा कम्प्युटर
  • स्थिर इंटरनेट कनेक्शन
  • वेब camera(लॅपटॉप मध्ये आधीपासून असतो जर कम्प्युटर असेल तर बाहेरून लावावा लागेल)
  • मायक्रोफोन

Preeply वर Tutor म्हणून अप्लाय करण्यासाठी लागणारी वयोमर्यादा

  • जर तुमच वय 18 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकतात.

Preeply वर कोण अप्लाय करू शकत

  • Preeply या वेबसाईट वर tutor बनण्यासाठी कोणीही अप्लाय करू शकत. तुम्ही विद्यार्थी, महिला, रिटायर्ड पर्सन, गृहिणी कोणीही असाल तर तुम्ही सगळे अप्लाय करू शकतात. त्यासाठी फक्त तुमच वय पहिले जाईल. जे 18 पेक्षा जास्त पाहिजे त्यापुढे असण गरजेच आहे.

अप्लाय करण्यासाठी सर्टीफीकेट महत्त्वाच आहे का?

  • नाही, तुमच्या कडे असेल तर नक्की तिथे सबमिट करा पण नसेल तर तो पर्याय सुद्धा तुम्ही निवडू शकतात.

अप्लाय करण्यासाठी उच्च शिक्षण गरजेचे आहे का?

  • नाही, तुमच्या कडे कोणतीही higher education degree नसेल तरी तो पर्याय तुम्ही निवडू शकतात.

Preeply वर अप्लाय कसे करावे

  • अप्लाय करण्यासाठी खालील दिलेल्या अप्लाय लिंक वर क्लिक करा त्यावर जाऊन google ने अकाऊंट तयार करू शकतात. त्यानंतर खालील काही स्टेप्स जे फॉलो करून तुम्हाला अकाऊंट बनवता येईल

1)About

  • तुमची वैयक्तिक माहिती व ज्या विषयाबद्दल शिकविणार आहात त्याबद्दल माहिती निवडा
2)Photo
  • तुमच्या प्रोफाईलला शो करण्यासाठी तुमचा फोटो अपलोड करावा लागेल
3)Certification
  • जो विषय तुम्ही शिकविणार आहात त्याबद्दल तुमच्या कडे काही विशेष सर्टीफीकेट असेल तर अपलोड करा, नसेल तर तो पर्याय निवडा.
4)Education
  • जे तुमच शिक्षण झालं असेल त्याबद्दल माहिती टाका तुम्ही जर उच्च शिक्षण केले नसेल तर no करून पुढची प्रोसेस करा
5)Description
  • लोकांना प्रोफाईल सोबत शो करण्यासाठी माहिती ती माहिती तुमच्या बद्दल तुम्ही जो विषय शिकविणार आहात त्याबद्दल टाकावी.
6)Video
  • तुमच्या प्रोफाईल सोबत तुमचा introduction व्हिडिओ बाजूला दिसतो तो कमीत कमी 30 सेकंदाचा व्हिडिओ तुम्हाला अपलोड करावा लागेल ज्यात तुम्ही introduction व्हिडिओ प्रमाणे माहिती देऊ शकतात. video लाईव्ह रेकॉर्ड सुद्धा करू शकतात किंवा youtube वर तुम्ही अपलोड केला असेल तर त्या व्हिडिओची लिंक देखील टाकू शकतात.
7)Availability
  • तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना कसा वेळ देऊ शकाल, केव्हा तुम्ही उपलब्ध असाल आठवड्यातून किती दिवस तुम्ही सेशन घेणार, किती वेळ घेणार ही सर्व माहिती याठिकाणी टाकावी लागेल
8)Pricing
  • तुम्हाला प्रत्येक तासाप्रमाणे चार्ज केल जात तर किती रुपये तुम्ही शिकवत असणाऱ्या विषयाला शिकविण्याचे घेणार तो रेट टाकावा लागेल
अप्लाय करण्यासाठी लिंकक्लिक करा
आधीपासून शिकवत असणाऱ्या tutors ची प्रोफाईल रेफरन्स म्हणून पाहण्यासाठी – क्लिक करा

♦️ऑल शेअर मार्केट सर्टिफिकेट कोर्सस फ्री
शेअर मार्केट फ्री कोर्सस + Pdf + analysis सॉफ्टवेअर + फ्री अकाऊंट, सगळ फ्री देतोय 🤗 नक्की फायदा घ्या, व्हिडिओ लिंक आहे त्यात सर्व प्रोसेसव माहिती आहे.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://t.me/iconikMarathimotivation/2663
आणि रोजचे रीपोर्ट +tips teligram war आहेत जॉईन.
♦️न्यूज साठी जॉईन करा insta 👇👇
https://instagram.com/iconik_stock_marathi?utm_medium=copy_link
♦️मराठी मधे शेअर मार्केट व्हिडिओ 👇 👇 👇
http://bit.ly/iconikstockmarket
♦️ब्लॉगिंग व्हिडिओ 👇👇👇👇👇👇👇
http://bit.ly/iconikblogging
♦️Affiliate marketing 👇👇👇 👇
https://bit.ly/Affiliate_inmarathi
♦️डिजिटल मार्केटिंग मराठी 👇👇👇
https://bit.ly/Dijital_marketing_marathi
♦️पैसे कमावून देणारे कोर्स.
इंस्टाग्राम मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग,
कम्युनिकेशन, शेअर मार्केट हिंदी कोर्स 🎯
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/QViIrlWA3dg

Advertisement

Leave a Comment