Best Lifetime Free Credit Cards | सर्वोत्तम आजीवन मोफत क्रेडिट कार्डस 2024 –

Best Lifetime Free Credit Cards | सर्वोत्तम आजीवन मोफत क्रेडिट कार्डस –

    आजच्या ब्लॉगमध्ये, लाईफ टाईम फ्री कॅटेगिरी मधील सर्वात चांगले क्रेडिट कार्ड कोणते आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. त्यासोबतच प्रत्येक कार्डचे मिळणारे फायदे काय आहेत हे सुद्धा जाणून घेणार आहोत. पुढे तीन सर्वोत्तम क्रेडिट कार्डची माहिती आपण बघणार आहोत परंतु त्यापैकी तुम्ही कोणत्या कार्डसाठी एलिजिबल आहात हे चेक करायचे आहे तसेच कोणते क्रेडिट कार्ड तुम्हाला खरोखरच आवश्यक आहे याची खात्री करायची आहे. चला तर जाणून घेऊयात Best Lifetime Free Credit Cards कोणकोणते आहेत…

Best Lifetime Free Credit Cards –

1.Amazon Pay ICICI Credit Card | ॲमेझॉन पे आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड –

– Amazon Pay ICICI क्रेडिट कार्ड हे लाईफ टाईम फ्री कॅटेगिरी मधील सर्वोत्तम क्रेडिट कार्ड पैकी एक आहे .

– Amazon Pay ICICI क्रेडिट कार्ड खास करून Amazon Prime युजर साठी जास्त उपयोगी आहे कारण त्यांना सर्वाधिक कॅशबॅक मिळतो.

– कॅशबॅक ॲमेझॉन पे बॅलन्सच्या स्वरूपामध्ये जमा केला जातो आणि त्याचा वापर अधिक खरेदी करण्यासाठी केला जाऊ शकतो.

*जॉइनिंग फी : ₹0

* ॲन्यूअल किंवा रिन्यूअल फी: ₹0

* Amazon खरेदीवर 5% पर्यंत कॅशबॅक

* सर्व ऑफलाइन खर्चांवर 1% कॅशबॅक

फायदे –

– Amazon वर प्राइम ग्राहकांसाठी 5% कॅशबॅक

– Amazon वर नॉन-प्राइम ग्राहकांसाठी 3% कॅशबॅक 

– 100 + Amazon Pay पार्टनर मर्चंटस् वर 2% कॅशबॅक

– इतर सर्व खर्चांवर 1% कॅशबॅक

– भारतातील निवडक पार्टनर रेस्टॉरंट्सवर 15% सूट  आणि ऑफर

– भारतातील सर्व पेट्रोल पंपांवर 1% इंधन सरचार्ज माफ 

( fuel surcharge waiver )

Amazon Pay ICICI Credit Card Apply Link

2.IDFC First Select Credit Card | आयडीएफसी फर्स्ट सिलेक्ट क्रेडिट कार्ड

– IDFC फर्स्ट सिलेक्ट क्रेडिट कार्ड झिरो ॲन्यूअल फी क्रेडिट कार्ड असून जे लोक जास्त रिवॉर्ड्स रेट शोधत आहेत त्यांच्यासाठी योग्य आहे.

– या कार्डची खासियत अशी आहे की आपण जितके जास्त खर्च करतो तितकी जास्त रक्कम आपण कमावतो, हे कार्ड एका वाढीव खर्चाच्या रिवॉर्ड पॉइंट मॉडेलवर ( incremental spend reward points model ) काम करते, ज्यामध्ये  विशिष्ट खर्चाचा टप्पा गाठला की कमाई सुद्धा वाढते.

* जॉइनिंग फी : ₹0

* ॲन्यूअल किंवा रिन्यूअल फी: ₹0

*25,000 मासिक खर्च ,ऑनलाइनवर 6X रिवॉर्ड्स आणि ऑफलाइनवर 3X रुपये पर्यंत.  

*वाढदिवशी 10X रिवॉर्ड्स आणि इतर 25,000 रु. नंतर मासिक खर्च

फायदे –

– 25,000 रु.  प्रति बिलिंग सायकलपेक्षा जास्त वाढीव खरेदीवर 10X रिवॉर्ड पॉइंट. 

– 25,000 रु. प्रति महिना पर्यंतच्या सर्व ऑनलाइन खरेदीवर 6X रिवॉर्ड पॉइंट.  

– 25,000 रु. प्रति महिना पर्यंतच्या सर्व ऑफलाइन खरेदीवर 3X रिवॉर्ड पॉइंट. 

– कार्ड सेटअप केल्यापासून 90 दिवसांच्या आत 15,000रु. खर्च केल्यावर 500 रु.चे गिफ्ट व्हाउचर

– कार्ड सेटअप केल्यापासून 90 दिवसांच्या आत पहिल्या ईएमआय ट्रांजेक्शन वर पाच टक्के कॅशबॅक.

– मूवी तिकिट्स ( २५० रु. पर्यंत. प्रति तिकीट) बुक केल्यानंतर बाय वन गेट वन ऑफर व्हाया पेटीएम मोबाईल ॲप ( महिन्यातून दोनदा ).

– देशांतर्गत विमानतळ लाउंजमध्ये मोफत प्रवेश (प्रति तिमाही 4)

– मोफत रेल्वे लाउंज प्रवेश (प्रति तिमाही 4) 

– कमी परकीय चलन मार्क-अप शुल्क फी 1.99%

IDFC First Select Credit CardApply Link

3.IDFC FIRST Millennia Credit Card | आयडीएफसी फर्स्ट मिलेनिया क्रेडिट कार्ड –

– आयडीएफसी फर्स्ट मिलेनिया क्रेडिट कार्ड अधिक खर्च करणाऱ्या लोकांसाठी जास्त योग्य आहे, आयडीएफसी फर्स्ट बँकेचे हे क्रेडिट कार्ड एका विशिष्ट मासिक माइलस्टोनपर्यंत ऑनलाइन शॉपिंगवर ६ पट अधिक रिवॉर्ड देते. 

– कमावलेले रिवॉर्ड पॉइंट कधीही कालबाह्य होत नाहीत त्यामुळे तुम्ही रिवॉर्डस् जमा करू शकता आणि महत्त्वपूर्ण फायद्यांसाठी ते रिडीम करू शकता.

* जॉइनिंग फी : ₹0

* ॲन्यूअल किंवा रिन्यूअल फी: ₹0

* वाढदिवशी आणि 20,000 रु. मासिक खर्च नंतर केलेल्या खर्चावर 10X रिवॉर्ड्स. 

* 20,000 रु. पर्यंतच्या मासिक खर्चावर 6X पर्यंत रिवॉर्ड्स. 

फायदे –

– ऑफलाइनवर 20,000 रु. प्रति महिना पर्यंत खर्च केल्यास 3X रिवॉर्ड्स 

– ऑनलाइन वर 20,000 रु. प्रति महिना पर्यंत खर्च केल्यास 6X रिवॉर्ड्स 

– 20,000 रु. माइल स्टोन खर्चावर पोहोचल्यानंतर , सर्व कॅटेगिरी मध्ये 10 पट अधिक रिवॉर्ड्स मिळवा.

– कार्ड एक्टिवेशनच्या 90 दिवसाच्या आत 50 हजार रुपये खरेदी केल्यास पाचशे रुपये वेलकम बोनस

– नव्वद दिवसाच्या आत ईएमआय ट्रांजेक्शन केल्यास पाच टक्के कॅशबॅक (Max. cashback Rs. 1,000)

– पेटीएम मोबाईल ॲप मार्फत 100 रुपयांपर्यंतचे मूवी टिकिट्स बुक केल्यास 25 टक्के डिस्काउंट.

IDFC FIRST Millennia Credit CardApply Link

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Watch Full Video-

Leave a Comment