Best online internships with free certificates | बेस्ट ऑनलाईन इंटर्नशिप | Best online internships 2024 –

Best online internships with free certificates | बेस्ट ऑनलाईन इंटर्नशिप | Best online internships 2024 –

    सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप कॉम्पिटिशन वाढले आहे त्यामुळे आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचे आहे त्यासंबंधी मध्ये आपल्याकडे चांगले नॉलेज असणे गरजेचे आहे. त्यासोबतच जर आपल्या रिझ्युममध्ये काही इंटर्नशिप आपण केलेल्या आहेत असे मेन्शन असेल तर नक्कीच जॉब मिळण्याचे चान्सेस अजून वाढतात. काही इंटर्नशिप ऑफलाईन असल्याकारणाने प्रत्येकालाच ते करणे शक्य होईलच असे नाही त्यामुळेच आजच्या ब्लॉगमध्ये आपण काही ऑनलाईन ( Best online internships with free certificates ) बघणार आहोत.

Advertisement

Best online internships with free certificates | बेस्ट ऑनलाईन इंटर्नशिप –

Best online internships with free certificates
Best online internships with free certificates

Best online internships with free certificates

१.NHRC Internship ( National human rights commission, India )|राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, भारत इंटर्नशिप.

– ही इंटर्नशिप गव्हर्मेंट मार्फत असून ऑनलाईन पद्धतीने करता येते. 

– एन एच आर सी ही इंटर्नशिप पंधरा दिवसांची असते. 

– या पंधरा दिवसात 40 ते 50 सेशन्स होतात. 

– या सेशन्समध्ये ह्युमन राइट्स सेशन्स, वर्चुअल फील व्हिजिट व ग्रुप प्रोजेक्ट यांचा समावेश असतो. 

– ही इंटरशिप फक्त पंधरा दिवसांची असल्याकारणाने स्टायपेंड दोन हजार रुपये इतका आहे.

– यासोबतच ही इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर एक सर्टिफिकेट मिळणार आहे आणि नक्कीच यामुळे आपल्या रिझुम मध्ये एक व्हॅल्यू ॲड होणार आहे. 

पात्रता | eligibility –

– या internship साठी तिसऱ्या वर्षांमध्ये असणारे किंवा चौथ्या वर्षांमध्ये असणारे किंवा पाचव्या वर्षामध्ये असणारे कोणतेही विद्यार्थी अर्ज करू शकतात. 

– पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा किंवा डिग्री स्टुडन्ट सुद्धा या इंटर्नशिप साठी अप्लाय करू शकता. 

– या इंटर्नशिप साठी प्रेविअस क्लास मध्ये 60 टक्के पेक्षा अधिक मार्क्स असणे आवश्यक आहे. 

– कुठल्याही स्ट्रीममधील विद्यार्थी या इंटरशिप साठी अप्लाय करू शकतो. 

( गाईडलाईन्स मध्ये ज्या ठिकाणी आपण अप्लाय करतो त्या ठिकाणी लॉ रिलेटेड स्टुडन्ट या इंटरनेट साठी अप्लाय करू शकतात असे दिलेले असले तरीसुद्धा कुठल्याही फिल्डमधील स्टुडन्ट साठी अप्लाय करू शकणार आहेत.)

जागा | Vacancy –

– ही इंटर्नशिप जून ,जुलै तसेच नोव्हेंबर आणि डिसेंबर हे महिने वगळता इतर सर्व महिन्यांमध्ये दहा दिवसांसाठी खुली असते. 

– ज्यावेळी ही इंटर्नशिप अनाउन्स होते त्यावेळी या दहा दिवसांमध्येच आपण अर्ज करायचा आहे. 

*एन एच आर सी ही इंटर्नशिप करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कॉलेज कडून लेटर ऑफ रेकमेंडेशन आवश्यक असते या लेटर वर एच ओ डी किंवा प्रिन्सिपल यांच्या साईन चालतात. 

कागदपत्रे | Documents –

खालील डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहेत,स्कॅन केलेले डॉक्युमेंट पीडीएफ स्वरूपात (जास्तीत जास्त 2 एमबी) आणि तुमचा पासपोर्ट आकार फोटो jpeg फॉरमॅटमध्ये (100 KB पेक्षा जास्त नाही). 

अ) दहावीचे प्रमाणपत्र

 ब) बारावीचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका

 क ) पदवीचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका (पूर्ण असल्यास) ड) शेवटच्या परीक्षेची गुणपत्रिका

ड ) सध्याच्या संस्थेचे आय-कार्ड.

इ ) संस्थेचे प्राचार्य/डीन/HOD चे शिफारस पत्र जेथे सध्या कोर्स सुरू आहे.

NHRC Internship ( National human rights commission, India )|राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, भारत या इंटर्नशिप साठी अप्लाय करण्याकरता तसेच अधिक माहितीसाठी: येथे क्लिक करा.

२. Forage Internship | फोरेज इंटर्नशिप –

– ही इंटर्नशिप जॉब सिम्युलेशन्स प्रोव्हाइड करते. 

– यामध्ये ऑनलाइन प्रोजेक्ट असतात ते कम्प्लीट केल्यानंतर सर्टिफिकेट मिळतात. 

– हे जॉब सिमुलेशन्स चांगल्या कंपनीतर्फे असून अगदी फ्री मध्ये आपल्याला करता येतात. 

– Forage च्या वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी एक्सप्लोर या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर सिमुलेशन्स बघू शकतो, यामध्ये आपल्या इंटरेस्ट नुसार किंवा आपल्या आवडत्या कंपनीनुसार आपण फिल्टर लावू शकतो. 

– हे प्रोजेक्ट तीन ते चार तासांचे असतात आणि या प्रोजेक्टमध्ये मल्टिपल टास्क असतात, हे टास्क कंप्लीट केल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट मिळते.

Forage Internship | फोरेज इंटर्नशिप या इंटर्नशिप बद्दल अधिक माहिती जाणून घेण्याकरता आणि यासाठी अप्लाय करण्याकरिता : येथे क्लिक करा.

अशा प्रकारे ह्या इंटर्नशिप्स ऑनलाईन (Best online internships with free certificates ) करता येऊ शकतात.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment