Bhandara DCC Bank Bharti 2024 I 118 जागांसाठी भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये भरती I भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती I Best Job Opportunities 2024
Bhandara DCC Bank Bharti 2024 I 118 जागांसाठी भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये भरती I भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती I Best Job Opportunities 2024
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 118 जागांसाठी भरती निघालेली आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे,2 ऑगस्ट 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती …
Bhandara DCC Bank Bharti 2024 I 118 जागांसाठी भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये भरती I भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती I Best Job Opportunities 2024
Table of Contents
Bhandara DCC Bank Bharti 2024 Vacancies I भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती रिक्त जागा :
एकूण रिक्त जागा : 118
क्रमांक
पदे
रिक्त जागा
1
लिपिक
99
2
शिपाई
19
एकूण
118
Bhandara DCC Bank recruitment 2024 Important Dates I भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती महत्वाच्या तारखा :
अ. क्र.
तपशील
दिनांक
१
वेबसाइट वर अर्ज भरण्याचा कालावधी
दिनांक २४/०७/२०२४ ते दिनांक ०२/०८/२०२४ रोजी सायं. ५:०० वाजेपर्यंत.
२
ऑनलाईन परीक्षा फी व अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख
दिनांक ०२/०८/२०२४ रोजी सायं. ५:०० वाजेपर्यंत.
३
ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख
बँकेच्या वेबसाइट वर प्रकाशीत करण्यात येईल
४
ऑनलाईन परीक्षेची तारीख
बँकेच्या वेबसाइट वर प्रकाशीत करण्यात येईल.
५
कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक
बँकेच्या वेबसाइट वर प्रकाशीत करण्यात येईल.
Bhandara DCC Bank recruitment 2024 Educational Qualification I भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती शैक्षणिक पात्रता :
लिपिक : कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि MS-CIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
शिपाई : दहावी उत्तीर्ण
Bhandara DCC Bank recruitment 2024 Age limit I भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती वयोमर्यादा :
लिपिक : खुल्या प्रवर्गातील उमेदवार वयोमर्यादा, जाहीरात प्रसिद्ध झाल्याचे दिनांकास २१ वर्ष पूर्ण झालेले असावे व ४० वर्षापेक्षा जास्त नसावे.
राखीव प्रवर्गातील उमेदवार वयोमर्यादा, जाहीरात प्रसिद्ध झाल्याचे दिनांकास २१ वर्ष पूर्ण झालेले असावे व ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे
शिपाई :
खुल्या प्रवर्गातील उमेदवार वयोमर्यादा, जाहीरात प्रसिद्ध झाल्याचे दिनांकास १८ वर्ष पूर्ण झालेले असावे व ४० वर्षापेक्षा जास्त नसावे.
राखीव प्रवर्गातील उमेदवार वयोमर्यादा, जाहीरात प्रसिद्ध झाल्याचे दिनांकास १८ वर्ष पूर्ण झालेले असावे व ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे,
Bhandara DCC Bank Bharti 2024 Application Fee/ऑनलाइन एक्झॅम फी I भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती फी :
सर्वसाधारण / खुल्या प्रवर्गाकरिता : 750 रुपये + 135 रुपये (GST) = 885 रुपये
राखीव प्रवर्गासाठी : 650 रुपये + 117 रुपये ( GST ) = 767 रुपये
भरलेली फी कुठल्याही कारणास्तव परत केली जाणार नाही आणि हे परीक्षा शुल्क इतर कोणत्याही परीक्षा किंवा निवडीसाठी वापरले जाणार नाही.
Bhandara DCC Bank Bharti 2024 Selection Process I भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती निवड प्रक्रिया :
ऑनलाइन परीक्षा
कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत
मुलाखत
उमेदवारांची अंतिम निवड सूची
प्रोबेशन पीरियड : 1 वर्ष
Bhandara DCC Bank Bharti 2024 Online Application I भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती ऑनलाइन अर्ज :
Bhandara DCC Bank Bharti 2024 Notification I भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती नोटिफिकेशन :
भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 118 जागांसाठी भरती निघालेली आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे,2 ऑगस्ट 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.
Bhandara DCC Bank Bharti 2024 Notification I भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.