Bharat Electronics Limited Recruitment 2022 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३६० जागा

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

Advertisement

 

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

 

काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

 

प्रशिक्षणार्थी अभियंता पदांच्या ३६० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

Advertisement

Leave a Comment