Bhartiya Pashupalan Recruitment 2024 | भारतीय पशुपालन निगम लि. नोकरीची मोठी संधी ….तब्बल 5250 पदांसाठी मेगा भरती | Best job opportunities –

Bharatiya Pashupalan Recruitment 2024 | भारतीय पशुपालन निगम लि. नोकरीची मोठी संधी ….तब्बल 5250 पदांसाठी मेगा भरती | Best job opportunities –

भारतीय पशुपालन निगम लिमिटेड ( Bhartiya Pashupalan Recruitment ) मध्ये नोकरीची मोठी संधी आहे तब्बल 5250 पदांसाठी मेघा भरती होत आहे.महामंडळाच्या डेरी फार्मिंग, शेळीपालन तसेच कुक्कुटपालन या योजनेचा देशभरामध्ये विस्तार करण्यासाठी महामंडळ ब्लॉक/तहसील स्तरावर ” पशूपालन सेवा केंद्र” सुरू करणार आहे. पशुपालन सेवा केंद्रांमार्फत उत्पादनांची विक्री तसेच दुग्ध व्यवसाय ,कुक्कुटपालन, शेळीपालन योजनांची स्थापना आणि प्रशिक्षण महामंडळ आयोजित करेल. अशा प्रकारच्या कामकाजासाठी  स्थानिक गट किंवा ग्रामसभा किंवा पंचायत स्तरावर काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत.

Advertisement

Bhartiya Pashupalan Recruitment 2024 भारतीय पशुपालन निगम लिमिटेड भरती

Bhartiya Pashupalan Recruitment

Bhartiya Pashupalan Recruitment Notification I भारतीय पशुपालन निगम लिमिटेड भरती नोटिफिकेशन

 भारतीय पशुपालन निगम लिमिटेड ( Bharatiya Pashupalan Recruitment 2024 ) मध्ये नोकरीची मोठी संधी आहे तब्बल 5250 पदांसाठी मेघा भरती होत असल्याचे नोटिफिकेशन जाहीर झालेले आहे.उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि त्यानंतर पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.

Bhartiya Pashupalan Recruitment Notification I भारतीय पशुपालन निगम लिमिटेड भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लीक करा.

पदाचे नावपदांची संख्या
फार्मिंग प्रबंधन अधिकारी250
फार्मिंग विकास अधिकारी1250
फार्मिग प्रेरक3750

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
फार्मिंग प्रबंधन अधिकारीभारतातील कायद्याने स्थापन केलेल्या विद्यापीठ/संस्थेतील कोणत्याही शाखेतील पदवी.
फार्मिंग विकास अधिकारीभारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळ/संस्थेतून कोणत्याही विषयात 12वी उत्तीर्ण.
फार्मिग प्रेरकभारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून कोणत्याही विषयात 10वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा :

पदाचे नाववयोमर्यादा
फार्मिंग प्रबंधन अधिकारी25-45  वर्षे
फार्मिंग विकास अधिकारी21-40  वर्षे
फार्मिग प्रेरक18-40  वर्षे

अर्ज फी :

पदाचे नावफी
फार्मिंग प्रबंधन अधिकारी944/-
फार्मिंग विकास अधिकारी826/-
फार्मिग प्रेरक708/-
  • भारतीय नियमानुसार , अर्ज शुल्कामध्ये 18% GST देखील लागू आहे.
  • ही जवळजवळ सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे, अर्ज शुल्क सर्व श्रेणींसाठी लागू आहे, कोणत्याही प्रकारासाठी कोणतीही सूट नाही.
  • अर्ज फी नॉन-रिफंडेबल अर्थात परत न करण्यायोग्य नाही.

वेतन :

पदाचे नाववेतन
फार्मिंग प्रबंधन अधिकारी31,000/-
फार्मिंग विकास अधिकारी28,000/-
फार्मिग प्रेरक22,000/-

Bharatiya Pashupalan Recruitment 2024 | भारतीय पशुपालन रिक्रुटमेंट परीक्षेचे ठिकाण –

– ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार असून उमेदवार ही परीक्षा कोणत्याही कॉम्प्युटर्स सेंटर मधून सायबर कॅफे किंवा लॅपटॉप किंवा डेस्कटॉप किंवा मोबाईल वरून कोणत्याही ठिकाणावरून देऊ शकतात. 

– या परीक्षेसाठी त्यांच्यातर्फे कोणतेही परीक्षा केंद्र किंवा प्रवेश पत्र दिले जाणार नाही.ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी उमेदवाराला लिंक उमेदवाराच्या रजिस्टर ईमेल आयडीवर पाठवली जाईल. अधिक माहिती सिलॅबस मध्ये दिलेली आहे ते काळजीपूर्वक नोटिफिकेशन मध्ये वाचू शकता.

*भारतीय पशुपालन भरती 2024 बद्दल अधिक माहिती नोटिफिकेशन मध्ये काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतरच पात्र उमेदवारांनी अर्ज करावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २ जुन २०२४  रात्री १२:०० पर्यंत

नोकरीचे ठिकाण : जवळील पशुसंवर्धन सेवा केंद्र.

ऑनलाईन अर्ज करण्याकरता (Apply Online ): येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment