भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण पदांच्या ९० जागा

भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी प्रशिक्षक पदांच्या एकूण ९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Advertisement

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ९० जागा

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा  

 

जाहिरात (१) पाहा

 

जाहिरात (२) पाहा 

 

आयटीआय उत्तीर्ण ऑनलाइन अर्ज करा 

 

डिप्लोमा/पदवीधरक ऑनलाइन अर्ज करा 

 

अधिकृत वेबसाईट

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version