BHEL Bharti 2025 I भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती I 400 जागांसाठी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये भरती I Bharat Heavy Electricals Limited recruitment I BHEL Recruitment 2025 I Best job opportunities 2025
BHEL Bharti 2025 I भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती I 400 जागांसाठी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये भरती I Bharat Heavy Electricals Limited recruitment I BHEL Recruitment 2025 I Best job opportunities 2025
400 जागांसाठी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 28 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
BHEL Bharti 2025 I भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती I 400 जागांसाठी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये भरती I Bharat Heavy Electricals Limited recruitment I BHEL Recruitment 2025 I Best job opportunities 2025
Table of Contents
BHEL Bharti 2025 Vacancy I भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती रिक्त जागा
क्रमांक
पदे
रिक्त जागा
1
इंजिनिअर ट्रेनी
150
2
सुपरवाइजर ट्रेनी
250
एकूण
400
BHEL Bharti 2025 Educational qualification I भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती शैक्षणिक पात्रता
क्रमांक
पदे
शैक्षणिक पात्रता
1
इंजिनिअर ट्रेनी
अभियांत्रिकी/तंत्रज्ञानातील पूर्णवेळ बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ/संस्थेकडून मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा केमिकल किंवा मेटलर्जी अभियांत्रिकी या विषयातील अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पाच वर्षांची एकात्मिक पदव्युत्तर पदवी (integrated Master’s degree )किंवा दुहेरी पदवी कार्यक्रम (Dual Degree programme).
2
सुपरवाइजर ट्रेनी
मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ/संस्थेतून मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल किंवा इलेक्ट्रॉनिक्स या विषयांमध्ये पूर्णवेळ नियमित अभियांत्रिकी डिप्लोमा
किमान 65% गुण किंवा समतुल्य CGPA एकूण* सर्व वर्षांचा/ सेमिस्टर (SC/ST उमेदवारांसाठी 60% पर्यंत शिथिल)
BHEL recruitment 2025 Age limit I भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती वयोमर्यादा
क्रमांक
पदे
वयोमर्यादा
1
इंजिनिअर ट्रेनी
27 वर्षे (०१/०२/१९९८ पूर्वी जन्मलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.)
अभियांत्रिकी किंवा व्यवसाय प्रशासन/व्यवस्थापनात दोन वर्ष पूर्णवेळ पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उमेदवारांसाठी 29 वर्षे
2
सुपरवाइजर ट्रेनी
27 वर्षे (०१/०२/१९९८ पूर्वी जन्मलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत)
SC/ST: – 5 वर्षांपर्यंत शिथिल OBC (NCL): – ३ वर्षांनी शिथिल
PWD सामान्य 10 वर्षे
SC/ST सह PWD 15 वर्षे
OBC (NCL) सह PWD 13 वर्षे
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
BHEL recruitment 2025 Application fee I भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती अर्ज फी
UR/EWS/OBC: ₹ 1072/-
SC/ST/PWD/Ex-Servicemen : ₹ 472/-
BHEL Bharti 2025 Important dates I भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती महत्वाच्या तारखा :
अर्ज सुरू होण्याची तारीख : 1 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2025
परीक्षेची तारीख :11 एप्रिल , 12 एप्रिल आणि 13 एप्रिल 2025
BHEL Bharti 2025 Notification I भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती नोटिफिकेशन :
400 जागांसाठी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 28 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
BHEL Bharti 2025 Notification I भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा